• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये धक्कादायक घटना; तरुण मतदाराने मतदान करण्याऐवजी EVM मशीनवर घातले कुऱ्हाडीचे घाव

Web Team by Web Team
April 26, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये धक्कादायक घटना; तरुण मतदाराने मतदान करण्याऐवजी EVM मशीनवर घातले कुऱ्हाडीचे घाव
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ या गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज मतदानाचा दुसरा टप्पा महाराष्ट्रातून ८ लोकसभा मतदार संघात पार पडतो आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ गावात राहणारे मतदार भैय्यासाहेब एडके हे मतदानासाठी आले होते. यावेळी त्यांनी सोबत लपवून कुऱ्हाड आणली होती. मतदान केंद्रामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी थेट EVM मशीनवरच या कुऱ्हाडीने घाव घातल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये एवं मशीनचे देखील नुकसान झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” लाव रे तो व्हिडिओ..! ” नेमका व्हिडिओ कोणता लावला? पहा

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
छत्रपती संभाजीनगर : भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” लाव रे तो व्हिडिओ..! ” नेमका व्हिडिओ कोणता लावला? पहा

गेल्या काही वर्षातील राजकीय परिस्थिती पाहता सामान्य माणसांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था देखील निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान या तरुणांना अचानक या ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाडीने घाव घातल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल आहे. परंतु नेमकं या तरुणांनी असं का केलं हे मात्र समजू शकलेलं नाही.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध; नेमक वचननाम्यात काय दिली ‘वचनं’? वाचा सविस्तर

Next Post

नाशिकमधून शांतिगिरी महाराजांचा पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल; ‘या’ कारणाने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो मोठा फटका

Next Post
नाशिकमधून शांतिगिरी महाराजांचा पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल; ‘या’ कारणाने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो मोठा फटका

नाशिकमधून शांतिगिरी महाराजांचा पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल; 'या' कारणाने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो मोठा फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CM EKNATH SHINDE : ” या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले

CM EKNATH SHINDE : ” या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले

1 year ago
Samruddhi Mahamarg mega block

Samruddhi Mahamarg mega block : समृद्धी महामार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

2 years ago
DIWALI 2023 : दिवाळीत फटाके फोडताना अशी घ्या काळजी ? महानगरपालिकेने नागरिकांना केले आवाहन

DIWALI 2023 : दिवाळीत फटाके फोडताना अशी घ्या काळजी ? महानगरपालिकेने नागरिकांना केले आवाहन

2 years ago
” शाहू महाराज छत्रपती यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून धक्का बसला नाही ! ” संजय राऊत यांची बोचरी टीका

” शाहू महाराज छत्रपती यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून धक्का बसला नाही ! ” संजय राऊत यांची बोचरी टीका

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.