• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Vasai-Virar : पालघर जिल्ह्यात फिरतोय सीरियल रेपिस्ट; मुलींना व पालकांना सतर्क राहण्याचा इशारा

Web Team by Web Team
November 23, 2023
in Crime, महाराष्ट्र
0
Vasai-Virar

Vasai-Virar

2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Vasai-Virar : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झालंय. सध्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे दोन विकृत मोकळे फिरत असल्याचं सांगितलं जात आहे. वसई-विरार मधील मुलींना व पालकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. हे विकृत रस्त्यात मुलींना अडवून त्यांना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत आहेत. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून तुळींज पोलिसांनी दोन विकृत आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यांची माहिती देणार्‍यास पोलिसांनी बक्षिसही जाहीर केले आहे. (serial rapist in vasai virar police search)

दोन घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण

नालासोपारा शहरामध्ये सध्या शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्‍या चिमुलकल्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणी तुळींज पोलिसांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना ५ ऑक्टोबर रोजी तर दुसरी घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

यामध्ये अनुक्रमे ७ आणि ९ वर्षांच्या मुलींचा अज्ञात विकृतांनी विनयभंग करून लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं. या मुलींनी पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी दिली. या दोन्ही प्रकरणांत दोन विकृतांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Vasai-Virar

तुळींज पोलिसांनी या दोन्ही विकृत आरोपींना पकडण्यासाठी पथके बनवली आहेत. त्यांची छायाचित्रे ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यांची माहिती देणार्‍यास बक्षिस जाहीर करण्यात आल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलैंद्र नगरकर यांनी दिली. पालकांनी आणि मुलींनी सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

देशात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. हे विकृत लवकरच सापडले पाहिजे व त्यांना योग्य शिक्षा देऊन या प्रकरणांना आळा घालायचे काम सुरु आहे.

Via: - Nisha Zore
Previous Post

MAHARASHTRA POLITICS : चिल्लर चाळे करू नको ! भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम, जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला थेट इशारा

Next Post

MPSC EXAM TIMETABLE : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Next Post
MPSC EXAM TIMETABLE : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

MPSC EXAM TIMETABLE : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

World Cup 2023 Final : India vs Australia 240 धावांवर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य

World Cup 2023 Final : India vs Australia 240 धावांवर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

2 years ago
मिका झुकेरबर्ग आणि मस्क बनले जगातील पहिले रोबोट सीईओ

मिका झुकेरबर्ग आणि मस्क बनले जगातील पहिले रोबोट सीईओ

2 years ago
संसदेच्या सुरक्षिततेवर प्रश्चचिन्ह? लोकसभेचे कामकाज सुरु असताना 2 अज्ञातांनी मारली थेट सभागृहात उडी; पोहोचले त्या खासदारांपर्यंत,.. आणि पुढे काय झाले पहा VIDEO

संसदेच्या सुरक्षिततेवर प्रश्चचिन्ह? लोकसभेचे कामकाज सुरु असताना 2 अज्ञातांनी मारली थेट सभागृहात उडी; पोहोचले त्या खासदारांपर्यंत,.. आणि पुढे काय झाले पहा VIDEO

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.