• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 24, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

PUNE ACCIDENT : पुणे अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकर आक्रमक; “स्वतः बिल्डरच्या पाकिटावर काम करणारा काय कारवाई करणार ?” थेट पोलीस आयुक्तांवरच गंभीर आरोप

Web Team by Web Team
May 24, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
PUNE ACCIDENT : पुणे अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकर आक्रमक; “स्वतः बिल्डरच्या पाकिटावर काम करणारा काय कारवाई करणार ?” थेट पोलीस आयुक्तांवरच गंभीर आरोप
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यातील अपघात PUNE ACCIDENT प्रकरणावर राजकीय नेत्यांपासून अगदी बॉलीवूड स्टार्स यांच्यासह सामान्य पुणेकर देखील संपत आहे. आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जावी अशीच सर्वांची भूमिका आहे. यात आता आमदार रवींद्र धंगेकर MLA Ravindra Dhangekar यांनी सुरुवातीपासूनच या अपघात प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. तर आता थेट पोलीस आयुक्तांवरच गंभीर आरोप लावले आहेत.

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विशाल अगरवाल प्रकरणी थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार Police Commissioner Amitesh Kumar यांनाच दोषी धरले आहे. रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट करून म्हटले आहे की,” राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस Home Minister Devendra Fadnavisयांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार…?
असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.
दिवस १ला – मुंढवा पोलीस स्टेशन
हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत.
आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा ४८ तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील.

पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन.

जय हिंद ,जय पुणेकर..!

राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर… pic.twitter.com/GP7uIC0JTk

— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 24, 2024

पोलीस आयुक्तांसह रवींद्र धंगेकर यांनी मुंडवा पोलीस स्टेशन मधील कॉन्स्टेबल आणि कर्मचारी यांच्यावर देखील गंभीर आरोप लावले असून कॉन्स्टेबल्स सर्व पब्ज आणि हॉटेलमधून हप्ते गोळा करतात असा थेट आरोप केला आहे.

Pune Accident Case : पुण्याच्या अपघात प्रकरणामध्ये फिल्मी ट्विस्ट, म्हणे चिरंजीव नव्हे तर ड्रायव्हर गाडी चालवत होता ! पुढे काय होणार

दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी वेदांत अग्रवाल याचा पब मधील एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान पुढच्या 48 तासात तातडीने या पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करण्यात यावी अन्यथा इतर व्हिडिओ पोस्ट करण्यात येतील असा इशारा देखील धंगेकर यांनी दिला आहे. त्यामुळे नेमके कोणते व्हिडिओ आता धंगेकर यांच्याजवळ आहेत अशी चर्चा जोर धरते आहे.

https://www.facebook.com/share/v/QTsg3uP8NKPDCF2k/?mibextid=qi2Omg

Previous Post

Pune Accident Case : पुण्याच्या अपघात प्रकरणामध्ये फिल्मी ट्विस्ट, म्हणे चिरंजीव नव्हे तर ड्रायव्हर गाडी चालवत होता ! पुढे काय होणार

Next Post

WhatsApp New Features : WhatsApp लवकरच AI जनरेट केलेले फोटो तयार करू शकणार ! जाणून घ्या फीचर विषयी सविस्तर माहिती

Next Post
WhatsApp New Features :  WhatsApp लवकरच AI जनरेट केलेले फोटो तयार करू शकणार ! जाणून घ्या फीचर विषयी सविस्तर माहिती

WhatsApp New Features : WhatsApp लवकरच AI जनरेट केलेले फोटो तयार करू शकणार ! जाणून घ्या फीचर विषयी सविस्तर माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE CRIME : पुण्यातील उरुळी कांचनमध्ये राडा; अल्पवयीन मुलांच्या टोळक्यामध्ये शाळेबाहेरच जुंपली; बघ्यांनी काढले फक्त VIDEO !

PUNE CRIME : पुण्यातील उरुळी कांचनमध्ये राडा; अल्पवयीन मुलांच्या टोळक्यामध्ये शाळेबाहेरच जुंपली; बघ्यांनी काढले फक्त VIDEO !

2 years ago
World Stroke Day 2023 : स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी आजच  ‘या’ पदार्थांना आपल्या आहाराचा भाग बनवा

World Stroke Day 2023 : स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी आजच ‘या’ पदार्थांना आपल्या आहाराचा भाग बनवा

2 years ago
विराटचा नवा विक्रम ! आठव्यांदा एका वर्षांत एक हजार धावांचा पल्ला केला पार !

विराटचा नवा विक्रम ! आठव्यांदा एका वर्षांत एक हजार धावांचा पल्ला केला पार !

2 years ago
Superstar Rajinikant : मिचोंग चक्रीवादळात पुराच्या पाण्याने सुपरस्टार रजनीकांत यांच्या घराला घेरले ! VIDEO VIRAL

Superstar Rajinikant : मिचोंग चक्रीवादळात पुराच्या पाण्याने सुपरस्टार रजनीकांत यांच्या घराला घेरले ! VIDEO VIRAL

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.