• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

PF Scam Pune : पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

Web Team by Web Team
November 29, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
PF Scam Pune : पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर येते आहे. पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले Maruti Navale, founder of Sinhagad Institute यांच्यावर गुन्हा दाखल Case filed करण्यात आला आहे. पीएफ घोटाळा PF Scam प्रकरणी सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भविष्यनिधी कार्यालयाच्या पथकाने सिंहगड सिटी स्कूल शाळेला भेट देऊन 5 जुलै 2022 रोजी इन्स्पेक्शन केले होते. यावेळी शाळेतील लेखापाल यांच्याकडे भविष्य निधी संदर्भातील सर्व कागदपत्र मागवण्यात आले. ज्यात पगारशीट, बँके डिटेल्स, व्यावसायिक कर, बॅलेन्स शीट सह इतर कागदपत्रे शाळेकडून सादर करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. दरम्यान, पगारपत्रकामध्ये दाखवण्यात आलेल्या नोंदीनुसार 115 ते 116 कर्मचारी यांचे ऑक्टोबर 2019 ते जून 2022 पर्यंत मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीचे 74 लाख 68 हजार 636 रुपये कपात करण्यात आले होते. परंतु, यापैकी 3 लाख 75 हजार 774 रुपये एवढीच रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. तसेच, 70 लाख 92 हजार 862 एवढी उर्वरित रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यातच आली नाही.

हे वाचलेत का ? Pink Rickshaw Scheme : राज्यात ‘पिंक रिक्षा योजना’ लवकरच सुरु होणार! महिलांना मिळणार रोजगार आणि सुरक्षित प्रवास, वाचा सविस्तर

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

नवले याच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमधील दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. मात्र, कपात रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे पीएफ विभागाच्या भविष्यनिधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती नवले यांच्या अनेक शैक्षणिक संस्था असून, कोंढव्यात त्यांची सिंहगड सिटी स्कूल नावाची संस्था आहे. दरम्यान, या शाळेत नोकरी करत असलेल्या दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. या सर्व कर्मचाऱ्यांची तब्बल 74 लाख रुपये मारुती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करून, संबंधित रक्कम स्वतःच्या फायद्या करिता वापरली असल्याचा आरोप करत मारुती नवले यांच्याविरोधात कोंढवा पोलिसांत भविष्यनिधी निरीक्षक यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसात आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलेत का ? Datta Dalvi Arrest : ” मालवणी भाषेमध्ये याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत, त्या तर मी दिल्या…!” मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Pink Rickshaw Scheme : राज्यात ‘पिंक रिक्षा योजना’ लवकरच सुरु होणार! महिलांना मिळणार रोजगार आणि सुरक्षित प्रवास, वाचा सविस्तर

Next Post

Gautam Singhania : सध्या चर्चेत असणारे गौतम सिंघानिया कोण? जाणून घ्या

Next Post
Gautam Singhania

Gautam Singhania : सध्या चर्चेत असणारे गौतम सिंघानिया कोण? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CRIME NEWS : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी 1 पोलीस अधिकाऱ्यासह 3 जणांचे तडकाफडकी निलंबन

CRIME NEWS : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी 1 पोलीस अधिकाऱ्यासह 3 जणांचे तडकाफडकी निलंबन

2 years ago
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

9 months ago
” हे भाजपचं षडयंत्र ! दुभती गाय जोपर्यंत दूध देते तोपर्यंत…” अजित पवारांबाबत अनिल देशमुख यांचं गंभीर वक्तव्य, नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

” हे भाजपचं षडयंत्र ! दुभती गाय जोपर्यंत दूध देते तोपर्यंत…” अजित पवारांबाबत अनिल देशमुख यांचं गंभीर वक्तव्य, नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

1 year ago
दसरा मेळावा : या वर्षी देखील आम्हालाच मैदान मिळेल..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून BMC ला 1 महिना आधीचं अर्ज दाखल

दसरा मेळावा : या वर्षी देखील आम्हालाच मैदान मिळेल..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून BMC ला 1 महिना आधीचं अर्ज दाखल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.