• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 23, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

MURDER CASE : जन्मदात्या आईनच 4 वर्षाच्या मुलाची केली हत्या; कारण ऐकून धक्का बसेल !

Web Team by Web Team
January 9, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
MURDER CASE : जन्मदात्या आईनच 4 वर्षाच्या मुलाची केली हत्या; कारण ऐकून धक्का बसेल !
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कर्नाटक : कर्नाटकातील उच्चशिक्षित महिलेने आपल्या पोटच्या चार वर्षाच्या मुलाला Murder संपवलं आहे. कर्नाटकातील या महिलेने गोव्यमध्ये नेऊन मुलाची हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीची सीईओ असलेली ही उच्चशिक्षित महिला आहेत. 2010 मध्ये या महिलेचे लग्न झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये तिला एक मुलगा झाला. त्यानंतर 2020 मध्ये या दांपत्याने घटस्फोट घेतला होता. दरम्यान कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार दर रविवारी या मुलाचे वडील त्याला भेटू शकतील असं सांगण्यात आलं होतं.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

आपल्या पतीने मुलाला भेटू नये अशी या महिलेची इच्छा होती. जर मुलालाच संपवलं तर हा विषय देखील संपून जाईल असं समजून तिने थेट गोव्यात नेऊन मुलालाच संपवल आहे.

असा लागला सुगावा

दरम्यान गोव्यामध्ये ज्या हॉटेलमध्ये ही महिला मुलाला घेऊन राहत होती या हॉटेलमधून चेक आउट करते वेळी ती एकटीच बाहेर पडली. यावरून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना संशय आला होता. तर जी टॅक्सी घेऊन ती गेली होती, या टॅक्सी चालकाकडून देखील हॉटेल कर्मचाऱ्यांनी मुलाविषयी चौकशी केली असता ही महिला टॅक्सीमध्ये एकटीच होती, असं टॅक्सी चालकाने सांगितल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी देखील संशयास्पद हालचालींमुळे या महिलेचा तपास केला असता हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे.

Previous Post

मोठी बातमी : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ED ची धाड; जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी अडचणी वाढल्या

Next Post

डॉक्टरांनो अक्षर सुधारा ! ओडिसा उच्च न्यायालयाचे आदेश, प्रीस्क्रिप्शनवर zig-zag लिखाण बंद करा, डॉक्टरांना आदेश

Next Post
डॉक्टरांनो अक्षर सुधारा ! ओडिसा उच्च न्यायालयाचे आदेश, प्रीस्क्रिप्शनवर zig-zag लिखाण बंद करा, डॉक्टरांना आदेश

डॉक्टरांनो अक्षर सुधारा ! ओडिसा उच्च न्यायालयाचे आदेश, प्रीस्क्रिप्शनवर zig-zag लिखाण बंद करा, डॉक्टरांना आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Mallikarjun Kharge : ” भाजपचा मंदिराशी काहीही संबंध नाही…! ” राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाकारले आमंत्रण

Mallikarjun Kharge : ” भाजपचा मंदिराशी काहीही संबंध नाही…! ” राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाकारले आमंत्रण

1 year ago
अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याचा प्लॅन करत आहात ? जाणून घ्या दर्शनाची वेळ, पास कसे मिळवायचे आणि सविस्तर माहिती

अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याचा प्लॅन करत आहात ? जाणून घ्या दर्शनाची वेळ, पास कसे मिळवायचे आणि सविस्तर माहिती

1 year ago
UN Report On Poverty

UN Report On Poverty : भारतात 15 वर्षांत 41.5 कोटी लोक गरिबीतून मुक्त , बालमृत्यूच्या आकडेवारीतही सुधारणा

2 years ago
Arvind Kejriwal Arrested : अरविंद केजरीवालांना जामीन मिळणे कठीण; मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार ?

Arvind Kejriwal Arrested : अरविंद केजरीवालांना जामीन मिळणे कठीण; मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार ?

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.