• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, March 5, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Mumbai Crime : ” अंघोळ करू नका, पाणी कपात आहे..! ” बायकोच्या बोलण्याचा राग आला म्हणून नवऱ्याने उचलले असे पाऊल; मुंबईतील विचित्र घटना

Web Team by Web Team
June 3, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
Mumbai Crime : ” अंघोळ करू नका, पाणी कपात आहे..! ” बायकोच्या बोलण्याचा राग आला म्हणून नवऱ्याने उचलले असे पाऊल; मुंबईतील विचित्र घटना
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुंबईमध्ये Mumbai Crime एक विचित्र घटना समोर आली आहे. विचित्र यासाठी की केवळ, ” पाणी कपात आहे. आज आंघोळ करू नका..!” असं बायकोने नवऱ्याला सुचवलं आणि बायकोच्या या सूचनेचा नवऱ्याला एवढा राग आला की त्याने थेट घरातील चाकू घेऊन तिच्या पोटावर सपासप वार केले आहेत. या घटनेमध्ये ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पाणी कपातीचे सध्या मोठे संकट आहे. अनेक ठिकाणी तर महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. दरम्यान मुंबई मधल्या या पाणी कपातीमुळे आज एका महिलेला आपला जीव गमवण्याची वेळ आली होती. नेमकं घडलं असं की साकीनाका परिसरामध्ये राहणारं हे जोडपं आहे. यामध्ये आरोपी पती परमात्मा गुप्ता (वय वर्ष 42) याने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

शनिवारी दुपारी परमात्मा गुप्ता हे घरी आले. त्यांना घरी आल्यानंतर आंघोळ करायची होती. पण पत्नीने पाणी कपात आहे आणि घरामध्ये पाणी कमी आहे असं कारण देऊन अंघोळ करू नका अशी सूचना केली आणि या सूचनेचा पतीला एवढा राग आला की त्यांनी थेट घरातील चाकू घेऊन मीरा गुप्ता यांच्या पोटावर सपासप वार केले. सुदैवानं या घटनेमध्ये मीरा गुप्ता यांचा जीव वाचला आहे. पण या हल्ल्यांमध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान पती परमात्मा गुप्ता यांच्यावर साकीनाका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

मुंबईची गती मंदावली ! तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

Next Post

मोठी बातमी : निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंवर करणार कारवाई; मुंबईतील मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी केलं होतं असं काही…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृह बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री; बंद्यांनी हातमागावर बनवलेल्या पैठणी साड्या प्रदर्शनात मुख्य आकर्षण

दिवाळी सणानिमित्त येरवडा कारागृह बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री; बंद्यांनी हातमागावर बनवलेल्या पैठणी साड्या प्रदर्शनात मुख्य आकर्षण

2 years ago
INFORMATIVE : घरामध्ये Gold Jewelry ठेवताय ? कुटुंबातील नेमकी कोणाला असते सोने बाळगण्यासाची परवानगी, वाचा सविस्तर

INFORMATIVE : घरामध्ये Gold Jewelry ठेवताय ? कुटुंबातील नेमकी कोणाला असते सोने बाळगण्यासाची परवानगी, वाचा सविस्तर

2 years ago
JALANA : “देवेंद्र फडणवीस बेइमानी करणार नाहीत, उपोषण मागे घ्या… लढा सुरू ठेवा ! ” संभाजी भिडेंची मनोज जरांगे यांना विनंती

JALANA : “देवेंद्र फडणवीस बेइमानी करणार नाहीत, उपोषण मागे घ्या… लढा सुरू ठेवा ! ” संभाजी भिडेंची मनोज जरांगे यांना विनंती

2 years ago
PM Modi Deepfake video Viral

PM Modi Deepfake video Viral : आता रश्मिकाच्या मागोमाग नरेंद्र मोदींचा देखील डीपफेक व्हिडीओ व्हायरल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.