• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 11, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

न्हावा-शिवडी अटल सेतूवरून उडी मारून डॉक्टर महिलेची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये समजले…

Web Team by Web Team
March 20, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
न्हावा-शिवडी अटल सेतूवरून उडी मारून डॉक्टर महिलेची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये समजले…
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी नव्यानेच सुरू झालेल्या शिवडी न्हावा अटल सेतू वरून एका महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस या महिलेच्या मृतदेहाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर किंजल शहा वय वर्ष 43 यांनी आत्महत्या केली आहे. किंजल शहा या पेशाने डॉक्टर होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षांपासून त्या नैराश्याच्या शिकार झाल्या होत्या. या नैराशयातूनच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल आहे. रविवारी कामकाजा निमित्त त्या घराच्या बाहेर पडल्या आणि त्यानंतर अटल सेतूवरून त्यांनी थेट समुद्रात उडी घेऊन आपलं आयुष्य संपवल आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

बराच वेळ उलटून गेल्यामुळे किंजल शहा यांच्या वडिलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली होती. तसेच कुटुंबीयांना घरात सुसाईड नोट देखील आढळून आली. ज्यामध्ये त्यांनी त्या अटल सेतूवरून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं असल्याचंही म्हटलं जातंय.

VIJAY SHIVTARE : ” पवार कुटुंबाला अनेक लोक कंटाळलेत; मला बंडखोर म्हणू नका..! ” अजित पवारांविरोधात शिवतारेंची घणाघाती टीका

नव्याने सुरू झालेल्या या अटल सेतूवरची ही घटना आहे. या घटनेने एकंदरीतच या सेतूच्या सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित झालाय.

Previous Post

VIJAY SHIVTARE : ” पवार कुटुंबाला अनेक लोक कंटाळलेत; मला बंडखोर म्हणू नका..! ” अजित पवारांविरोधात शिवतारेंची घणाघाती टीका

Next Post

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी, तर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Chennai Super Kings vs Gujarat Titans : IPL मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये सामना रंगणार; वाचा आजची प्लेयिंग 11

Chennai Super Kings vs Gujarat Titans : IPL मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये सामना रंगणार; वाचा आजची प्लेयिंग 11

2 years ago
Eating white Rice

Eating white Rice : वाचा… पांढरा भात जास्त खाण्याचे तोटे!

2 years ago
Deputy CM Ajit Pawar : ” आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा ; हवा तेवढा निधी देऊ ! ” अजित पवारांच्या वक्तव्याचे पडसाद पडायला सुरुवात

Deputy CM Ajit Pawar : ” आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा ; हवा तेवढा निधी देऊ ! ” अजित पवारांच्या वक्तव्याचे पडसाद पडायला सुरुवात

2 years ago
Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

Pune Encroachments : अनधिकृत बांधकामे तयार होतानाच थांबवा ! मंत्री उदय सामंत यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.