• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 3, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Crime News Update : आई आणि भावाच्या मारहाणीमुळेच त्या तरुणीचा मृत्यू; लिव्हइनमध्ये राहण्याचा हट्ट नडला, आईने अशी निर्दयीपणे शिक्षा द्यावी? आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Web Team by Web Team
April 6, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
Crime News Update : आई आणि भावाच्या मारहाणीमुळेच त्या तरुणीचा मृत्यू; लिव्हइनमध्ये राहण्याचा हट्ट नडला, आईने अशी निर्दयीपणे शिक्षा द्यावी? आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शनिवार पेठेतून गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. वैष्णवी पवार हिच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी आई शुभांगी पोवार, भाऊ सुरज पोवार आणि मामा संतोष अडसुळे या तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

वैष्णवी पवार हिने तिचा प्रियकर याच्यासोबत लग्न न करता लिव्हइनमध्येच राहणार असल्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयाला आई शुभांगी पवार हिचा मोठा विरोध होता. त्या दोघांना समजावून सांगण्यासाठी ते पुण्याला देखील आले होते. परंतु गुरुवारी ते वैष्णवीला घेऊन कोल्हापूरला परत गेले. बुधवारच्या रात्री तिला बेदम मारहाण करण्यात आली. काठी, लोखंडी सळईने तिला बेदम मारहाण करण्यात आली. गुरुवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

कोल्हापुरात खळबळ : तरुणीचा प्रियकरासोबत लिव्हइनमध्ये राहण्यासाठी हट्ट ! आई, भाऊ आणि मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू, नंतर पश्चाताप…

कोल्हापुरात खळबळ : तरुणीचा प्रियकरासोबत लिव्हइनमध्ये राहण्यासाठी हट्ट ! आई, भाऊ आणि मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू, नंतर पश्चाताप …

पहाटेच्या सुमारास तिच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला लक्ष्मीपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयातच तिचा मृत्यू झाल्यानंतर हा हप्त्याचा प्रकार असल्याचं उघडकीस आलं होतं. अखेर आज या तीनही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Previous Post

Kalyan Lok Sabha Constituency : कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर; पण आता भाजपाकडूनच विरोधी भूमिका, भाजप नेते कल्याण मधून प्रचाराला उतरणार नाही ?

Next Post

मोठी बातमी : शिवतीर्थवर पोहोचले आमदार संजय शिरसाट; राज ठाकरेंसोबत तासभर चर्चा, नेमका विषय काय ? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Gas Cylinder Blasts : जळालेल्या गॅस सिलेंडरचा खचं ! विमाननगर मध्ये 100 पैकी 10 सिलेंडरचे स्फोट

Gas Cylinder Blasts : जळालेल्या गॅस सिलेंडरचा खचं ! विमाननगर मध्ये 100 पैकी 10 सिलेंडरचे स्फोट

2 years ago
Virat Kohli’s world record : “शतकाचे अर्धशतक पूर्ण” ; वानखेडेवर क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला

Virat Kohli’s world record : “शतकाचे अर्धशतक पूर्ण” ; वानखेडेवर क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : ‘ तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा !’ वर्ध्यामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला अभंगाने सुरुवात

Lok Sabha Elections 2024 : ‘ तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा !’ वर्ध्यामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला अभंगाने सुरुवात

2 years ago
NAVARATRA UTSAV 2023 : शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व काय

NAVARATRA UTSAV 2023 : शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व काय

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.