• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Crime News : संजय दत्तचा खलनायक पाहून प्रेमात दगा देणाऱ्या प्रेयसीचा चिरला गळा; आरोपी प्रियकरान व्हिडिओ केला व्हायरल

Web Team by Web Team
June 14, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
Crime News : संजय दत्तचा खलनायक पाहून प्रेमात दगा देणाऱ्या प्रेयसीचा चिरला गळा; आरोपी प्रियकरान व्हिडिओ केला व्हायरल
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गाझियाबाद : गाझियाबादमधून एक अत्यंत धक्कादायक अशी घटना उघडकीस आली आहे. घटनेतील आरोपी प्रियकरान संजय दत्तचा खलनायक हा चित्रपट पाहिला आणि आपल्याला दगा देणाऱ्या प्रेयसीचा त्याने गळा चिरून निर्दयीपणे खून केला आहे.

धक्कादायक म्हणजे या आरोपीन तिचा खून केल्यानंतर स्वतःच कॅमेरासमोर खुनाची कबुली देखील दिली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल देखील होतोय. या व्हिडिओमध्ये त्याने हसत हसत आपल्या गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, प्रेमात फसवणूक करण्याची एकच शिक्षा आहे. ती म्हणजे मृत्यू आणि म्हणून असमाला मारलं. असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर संजय दत्त याचा खलनायक हा चित्रपट पाहिला आणि मग त्याने गळा चिरून आसमाची हत्या केली असं त्याने म्हटलं आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

याप्रकरणी पोलिसांनी आता आरोपी अदनान याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने खुनाची कबुली दिली आहे. आसमा ही एक अविवाहित महिला होती. तिच्या सोबत त्याचे प्रेम संबंध होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Solapur Crime : बनावट सोने तारण ठेवून खोटी कागदपत्र दाखवून कॅनरा बँकेची तब्बल 86 लाखांची फसवणूक

Next Post

पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज : वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा, पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Next Post
पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज : वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा, पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज : वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा, पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Nashik Lok Sabha Elections : महायुतीला नाशिकमध्ये उमेदवारीच गणितचं सुटेना; भाजपकडून आता महंत अनिकेत शास्त्रींची देखील इच्छुकांच्या यादीमध्ये उडी

Nashik Lok Sabha Elections : महायुतीला नाशिकमध्ये उमेदवारीच गणितचं सुटेना; भाजपकडून आता महंत अनिकेत शास्त्रींची देखील इच्छुकांच्या यादीमध्ये उडी

1 year ago
‘Quit Steering’ Movement : पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर ! राज्यात पुन्हा इंधन टंचाई होणार ?

‘Quit Steering’ Movement : पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर ! राज्यात पुन्हा इंधन टंचाई होणार ?

1 year ago
IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार उघड

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार उघड

2 years ago
Digital data protection bill 2023

Data Protection Bill : डिजिटल डेटा संरक्षण कायदा म्हणजे काय?

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.