• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

CRIME NEWS BHIVANDI : देह विक्री करणाऱ्या महिलेची निर्दयीपणे केली हत्या; मागे ठेवला मोठा पुरावा, एका दिवसात पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

Web Team by Web Team
November 27, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
CRIME NEWS BHIVANDI : देह विक्री करणाऱ्या महिलेची निर्दयीपणे केली हत्या; मागे ठेवला मोठा पुरावा, एका दिवसात पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भिवंडी : देह विक्री Sex Worker करणाऱ्या महिलेची ग्राहकाने किरकोळ वादातून निर्दयीपणे हत्या Murder केली. खोलीतील पाटा थेट तिचं डोक्यात मारून तिला संपवले. आणि तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भिवंडी पोलिसांनी Bhivandi Police तांत्रिक तपास करून अवघ्या एका दिवसात या आरोपीच्या पश्चिम बंगाल मधून मुस्क्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भिवंडीतील हनुमान टेकडी येथे देह विक्री व्यवसाय करणाऱ्या या महिला राहतात. या परिसरातील एका खोलीत मयत महिला हि गेली सहा ते सात महिन्यांपासून वास्तव्यास होती. 21 नोव्हेंबररोजी मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास या महिलेची हत्या करण्यात आली. प्रकरणातील आरोपी आणि या महिलेचे किरकोळ कारणावरून वाद सुरु झाले. हा वाद एव्हडा विकोपाला गेला कि, आरोपीने खोलीतील पाटा तिच्या डोक्यात घातला आणि तिची हत्या केली.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

हे वाचलेत का ? Chhagan Bhujbal on Maratha Reservation : मराठा आरक्षणाला विरोध नसून झुंडशाहीला विरोध; शिंदे समिती बरखास्त करा ! नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ, वाचा सविस्तर

भिवंडी पोलीस त्वरित घटना स्थळी दाखल झाले. तपासादरम्यान भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी त्या ठिकाणी हत्या करणाऱ्या युवकासोबत आलेल्या मित्राला ताब्यात घेतले. मित्राकडे चौकशी केली असता हत्या करणाऱ्या युवकाचा फोटो आणि वर्णन पोलिसांना मिळाले. आरोपी आपल्या मूळगावी पळून जाण्याची माहिती मिळाली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलिस शिपाई नितीन नंदीवाले, संजय भोसले हे तातडीने त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

IPL: अखेर अधिकृतपणे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परतल्याची आयपीएलकडून घोषणा

Next Post

Dharmaveer 2 Poster: ‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

Next Post
Dharmaveer 2 Poster

Dharmaveer 2 Poster: 'धर्मवीर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

GANESH UTSAV 2023 : नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना यंदा तृतीयपंथी नेत्या श्रीगौरी सावंत यांच्या शुभहस्ते होणार

GANESH UTSAV 2023 : नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना यंदा तृतीयपंथी नेत्या श्रीगौरी सावंत यांच्या शुभहस्ते होणार

2 years ago
Home Minister Devendra Fadnavis : गृहमंत्री विधानसभेत कडाडले; ” छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि कोणाची आयमाय काढता ? षडयंत्र बाहेर आणू…!”

Home Minister Devendra Fadnavis : गृहमंत्री विधानसभेत कडाडले; ” छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि कोणाची आयमाय काढता ? षडयंत्र बाहेर आणू…!”

1 year ago
RBI On Bajaj Finance

RBI On Bajaj Finance : बजाज फायनान्सवर RBI ची मोठी कारवाई, कर्ज देण्यावर बंदी

2 years ago
PRIZE MONEY : विश्वचषकात ICC तर्फे प्रत्येक संघाला मिळाले इतक्या कोटीचे बक्षिस; कमाई वाचून तुम्हीही व्हाल चकित

PRIZE MONEY : विश्वचषकात ICC तर्फे प्रत्येक संघाला मिळाले इतक्या कोटीचे बक्षिस; कमाई वाचून तुम्हीही व्हाल चकित

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.