• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home करिअर

IB ACIO Recruitment : गुप्तचर विभागात 995 पदांची मेगाभरती, कसा कराल अर्ज?

Web Team by Web Team
November 22, 2023
in करिअर, देश-विदेश
0
IB ACIO Recruitment

IB ACIO Recruitment

1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

IB ACIO Recruitment : गुप्तचर यंत्रणा म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (Intelligence Bureau) काम करु इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरोने मेगाभरतीची अधिसूचना 21 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी एसीआयओ ग्रेड-II कार्यकारी पदासाठी भरती मोहीम (IB ACIO Recruitment 2023) आयोजित केली गेली आहे. त्यामुळे आता सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यात येणार आहेत. उमेदवारांना mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Ministry of Home Affairs) अंतर्गत येणाऱ्या या विभागात नोकरी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. (ib acio recruitment 2023 notification released for 995 posts)

अर्ज भरण्याची शेवटची तारीख?

21 नोव्हेंबर 2023 रोजी तब्बल 995 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना काढण्यात आलीये. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणजेच ACIO ग्रेड-II या पदासाठी ही भरती प्रक्रिया केली जाईल. 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 20223 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज या वृत्तपत्रात देखील जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 ही असेल.

Related posts

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

June 7, 2024
MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

May 30, 2024
IB ACIO Recruitment

अर्ज कसा करायचा?

सर्वप्रथम mha.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. IB ACIO 2023 भर्तीसाठी उपलब्ध असलेली लिंक दिसेल. तुमची नाव नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. लॉगिन केल्यावर तुमची संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील. त्याचबरोबर फी भरल्यानंतर तुमचा अर्ज जमा होणार आहे. तुमच्या अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्या.

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती?

केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II/ एक्झिक्युटिव्ह भर्ती 2023 अंतर्गत भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे अशी असणार आहे.

परीक्षा फी किती?

अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी/आर्थिक दुर्बल श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 450 रुपये आहे. तर एससी/एसटी आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज करू शकता. भरती प्रक्रियेतून निवड होणाऱ्या उमेदवारांना मूळ वेतन 45 हजार ते 1 लाख 42 हजार रुपये असणार आहे.

Via: - Nisha Zore
Previous Post

ICC ने केला क्रिकेटच्या नियमांत केला बदल ! गोलंदाजाच्या ‘या’ चुकीमुळे संघाला बसणार पाच धावांचा दंड

Next Post

CREDIT CARD खर्चावरील व्याज कमी करायचंय? तुम्ही क्रेडिट कार्ड वापरात असाल तर हि माहिती तुम्हाला असायलाच हवी !

Next Post
CREDIT CARD खर्चावरील व्याज कमी करायचंय? तुम्ही क्रेडिट कार्ड वापरात असाल तर हि माहिती तुम्हाला असायलाच हवी !

CREDIT CARD खर्चावरील व्याज कमी करायचंय? तुम्ही क्रेडिट कार्ड वापरात असाल तर हि माहिती तुम्हाला असायलाच हवी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

India vs New Zealand semi-final Updates : भारताने टॉस जिंकून बॅटिंग निवडली; रोहित शर्मा 47 धावांवर पॅव्हेलियनमध्ये

India vs New Zealand semi-final Updates : भारताने टॉस जिंकून बॅटिंग निवडली; रोहित शर्मा 47 धावांवर पॅव्हेलियनमध्ये

2 years ago
MAHARASHTRA POLITICS : “छगन भुजबळ यांना फक्त मंत्रिपद हवं होतं, त्यासाठी ते भाजपसोबत गेले…!” संजय राऊत यांचा भुजबळांवर हल्लाबोल

MAHARASHTRA POLITICS : “छगन भुजबळ यांना फक्त मंत्रिपद हवं होतं, त्यासाठी ते भाजपसोबत गेले…!” संजय राऊत यांचा भुजबळांवर हल्लाबोल

2 years ago
प्रेक्षकांना या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार चित्रपट आणि वेबसिरीज! पाहा कोणकोणते चित्रपट होणार रिलीज

प्रेक्षकांना या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार चित्रपट आणि वेबसिरीज! पाहा कोणकोणते चित्रपट होणार रिलीज

2 years ago
BIG NEWS : आमदार संतोष बांगर यांच्या घराबाहेर गोळीबाराची घटना ? बांगर म्हणतात काहीही संबंध नाही ! सत्य समोर येणार का ?

BIG NEWS : आमदार संतोष बांगर यांच्या घराबाहेर गोळीबाराची घटना ? बांगर म्हणतात काहीही संबंध नाही ! सत्य समोर येणार का ?

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.