• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home करिअर

CBSE Board Exams 2024: CBSE ने जारी केली दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

Web Team by Web Team
September 14, 2023
in करिअर
0
CBSE Board Exams 2024: CBSE ने जारी केली दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. सॅम्पल पेपरच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांनी अफवांना बळी पडू नये, असे सांगण्यात आले आहे. या पेपर्ससाठी बोर्डाने कोणत्याही खासगी प्रकाशकाशी भागीदारी केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सीबीएसईचे सराव पेपर घेण्यासाठी शाळा आणि विद्यार्थ्यांना काही खासगी प्रकाशकांच्या साइटवर जाण्यास सांगितले जात असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना तसे न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दहावी, बारावीबोर्डाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी आणि पेपर पॅटर्न समजून घेण्यासाठी सीबीएसई दरवर्षी सॅम्पल पेपर जारी करते, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेची संपूर्ण कल्पना येऊ शकेल. पण यावेळी अशी बातमी समोर येताच बोर्डाने अधिकृत नोटीस बजावली आहे. यासंदर्भात बोर्डाने अधिकृत वेबसाईट https://www.cbse.gov.in/ वर अधिसूचनाही अपलोड केली आहे, जी तपासता येईल.

Related posts

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

June 7, 2024
MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

MPSC Exam Date : स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! 6 जुलैला होणारी परीक्षा आता ‘या’ दिवशी होणार, वाचा सविस्तर माहिती

May 30, 2024

सीबीएसई दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी cbseacademic.nic.in सीबीएसई शैक्षणिक संकेतस्थळावर जाऊनच नमुना पेपर डाऊनलोड करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. सीबीएसई बोर्ड सध्या खासगी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरत आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना ११ ऑक्टोबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Previous Post

#Jet Airways : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Next Post

ज्येष्ठ अभिनेते रिओ कपाडिया यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

Next Post
ज्येष्ठ अभिनेते रिओ कपाडिया यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेते रिओ कपाडिया यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Arun Gawli : कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार ? नागपूर खंडपीठाचे आदेश, नागपूर जेल प्रशासनाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा होणार…

Arun Gawli : कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार ? नागपूर खंडपीठाचे आदेश, नागपूर जेल प्रशासनाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा होणार…

1 year ago
Travel Diary : समुद्र किनारा प्रेमींसाठी कर्नाटकातील कारवार सर्वोत्तम ठिकाण, गोव्याऐवजी यंदा करा प्लॅन PHOTO

Travel Diary : समुद्र किनारा प्रेमींसाठी कर्नाटकातील कारवार सर्वोत्तम ठिकाण, गोव्याऐवजी यंदा करा प्लॅन PHOTO

2 years ago
” मराठा आरक्षण ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची केलेली दिशाभूल आहे..! ” नेमकं काय म्हणाले घटनातज्ञ उल्हास बापट

” मराठा आरक्षण ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची केलेली दिशाभूल आहे..! ” नेमकं काय म्हणाले घटनातज्ञ उल्हास बापट

1 year ago
मराठा आरक्षणाच्या चळवळीचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे नेमके आहेत तरी कोण ?

मराठा आरक्षणाच्या चळवळीचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे नेमके आहेत तरी कोण ?

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.