Web Team

Web Team

चांगली बातमी : दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या उच्च शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार Government Jobs, वाचा सविस्तर

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. नक्षलवादी, दहशतवादी, दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या किंवा कायमस्वरूपी जायबंदी झालेल्या उच्च शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने...

Read more

Indigo Mumbai to Ayodhya Flight : आयोध्येला जाण्याचा प्लॅन करताय ? मग तुमच्यासाठी चांगली बातमी आहे, आता मुंबईतून अयोध्येला जाण्यासाठी देखील घेता येणार फ्लाईट !

येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या संपूर्ण सोहळ्याच्या प्रतीक्षेत देश आहे. आयोध्येत Mumbai to Ayodhya देखील जयत तयारी सुरू आहे.

Read more

CRIME NEWS : प्रेयसीच्या प्रेमात आकंठ बुडाली; तिच्यासाठी लिंग बदल शस्त्रक्रिया ही केली; आणि ऐनवेळी तिने लग्नाला नकार दिला, रागाच्या भरात त्याने उचलले टोकाचे पाऊल…

तमिळनाडूतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. त्या दोघीजणी शाळेतील मैत्रिणी होत्या. पीडिता आणि पांडी माहेश्वरी या दोघीजणींचं नातं मैत्रीचं राहिलं नव्हतं. दोघींनीही लग्न करण्यासाठी ठरवलं. यासाठी पांडी माहेश्वरी हिने लिंग...

Read more

BIG BREAKING : RBI, HDFC आणि ICICI बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून राजीनाम्याची मागणी, वाचा सविस्तर

एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर दुपारच्या सुमारास RBI, HDFC आणि ICICI बँकेत बॉम्ब ठेवला असल्याचा धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यानंतर एकच खळबळ...

Read more

Gujarat Gas Leak : वडोदरातील फार्मा फॅक्टरीमध्ये गॅस गळती, 4 कामगार रुग्णालयात दाखल

गुजरातमधील वडोदरा येथील एका फार्मास्युटिकल केमिकल कंपनीच्या पाईपमध्ये गळती झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे बाधित झालेल्या चार कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

Read more

Satara Ghost Video : सातारच्या महिला शौचालयात रात्रीस खेळ चाले ! भयानक चेहऱ्याच्या त्या हाडळणीला पाहून काळजाचा ठोका चुकेल, व्हिडीओ पहाच

साताऱ्यातून एक विचित्र घटना ऐकिवात येत आहे. Satara Ghost Video साताऱ्यातील रविवार पेठमध्ये असणाऱ्या शौचालयामध्ये रात्रीच्या वेळी एक हडळ Ghost येऊन बसल्याचं महिलांनी पाहिलं. या हाडळणीला पाहून नागरिकांची अक्षरशः बोबडी...

Read more

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीचे प्रदूषण केव्हा थांबणार ? नदीत सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखा, मंत्री दीपक केसरकारांचे निर्देश

भारतामध्ये अनेक नद्या आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक नदीला आपण मातेचे प्रतीक मानले आहे. परंतु या नद्यांचे पावित्र्य काही स्वार्थी उद्योजक निसर्गाचा केवळ उपभोग घेण्याच्या उद्धेशाने मैला आणि केमिकल मिश्रित...

Read more

Stand-up comedian Neil Nanda Death : स्टँडअप कॉमेडियन निल नंदाची चटका लावून जाणारी एक्सिट; वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्टॅन्डअप कॉमेडियन निल नंदा याचे निधन Stand-up comedian Neil Nanda Death झाले आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी या कलाकाराने चटका लावून जाणारी एक्सिट घेतली आहे. निलचे निधन नेमके कशाने...

Read more

RBI : बँकेची कामे उरकून घ्या ; नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात 16 दिवस बँकेला सुट्टी, पहा वेळापत्रक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी महिन्यात 16 दिवस बँका बंद राहाणार आहेत. त्यामुळे बँकेत जाऊनच व्यवहार किंवा इतर महत्वाची कामे असतील तर...

Read more

Maharashtra Politics : “सत्तेत आम्ही समसमान वाटेकरी, जेवढ्या शिंदे गटाला तेवढ्याच जागा आम्हाला पण द्या…! ” सत्ताधाऱ्यांच्या गोटात धुसफूस, नवीन वर्षात अमित शहा घेणार बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Elections सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच आता सत्ताधाऱ्यांचा गोटातून मोठी बातमी समोर येते आहे. शिवसेनेतून Shivsena फुटून एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी भाजपशी BJP...

Read more
Page 99 of 207 1 98 99 100 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!