Talathi Recruitment Results : 8 लाख उमेदवार तलाठी भरती परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत; निकाल ‘या’ महिन्यात लागणार
तलाठी भरती निकाल : 8 लाख उमेदवार तलाठी भरती परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. तलाठी परीक्षेवर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. तसेच टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू...
Read more











