खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक : कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
आज कृषी मंत्री धनंजय मुंडे Agriculture Minister Dhananjay Munde यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, कृत्रिम टंचाई,...
Read more