SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निकाल 27 मे रोजी लागणार! कसा पाहायचा निकाल, वाचा सविस्तर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल 27 मे रोजी लागणार आहे. दुपारी एक वाजता अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकाल...
Read more











