Web Team

Web Team

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक; छगन भुजबळांनी अजित पवारांना स्पष्टच सांगून टाकलं, ” विधानसभेला महायुतीमध्ये..!”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस NCP अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे सर्वच प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान ज्येष्ठ नेते छगन भुजबळ...

Read more

काका पुतण्यात पुन्हा शाब्दिक चकमक ! 2004 च्या घटनेबाबत शरद पवारांच्या ‘ त्या ‘ वक्तव्यावर अजित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, ‘ शरद पवार धादांत खोटं बोलत आहेत! ‘ नेमकं प्रकरण काय ?

शरद पवार यांनी 2004 साली घडलेल्या एका घटनेवर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, " 2004 मध्ये फार विचारपूर्वक निर्णय घेतला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री पद देण्याचा प्रश्नच...

Read more

Pune Accident Case : कोणता पब किती हप्ता द्यायचा? कोणते पोलीस हप्ता गोळा करायचे? सुषमा अंधारेंनी नावासहित यादीचं वाचून दाखवली

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी Pune Accident Case सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतलेले रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांनी आता थेट उत्पादन शुल्क विभागाच्या Excise Department अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आज त्यांच्यासोबत शिवसेना...

Read more

Pune Accident Case : ससूनच्या फॉरेन्सिक विभागातून मोठी हेराफेरी; वेदांतचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात आणि तपासले तिसऱ्याचेच सॅम्पल; प्रकरण असं झालं उघड !

पुण्यातील वेदांत अग्रवाल यांनी पोर्शे कारने केलेल्या अपघाताला पुण्याच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहिलं जाईल. या अपघातानंतर रोजच नवी अपडेट समोर येते आहे. याप्रकरणी आता ससून शासकीय रुग्णालयातील फॉरेन्सिक विभाग प्रमुख...

Read more

SSC Result : हे वर्षही मुलींचेच ! दहावीचा निकाल 95.81%; आज दुपारी असा पहा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज SSC Result एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली असून राज्याचा निकाल 95.81% लागला आहे.

Read more

Lok Sabha Elections 2024 : बीडमध्ये पुन्हा मतदान होणार ? ‘ते’ व्हिडिओ दाखवून शरद पवारांनी केली फेर मतदानाची मागणी

राजकारण म्हटलं की त्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीला Lok Sabha Elections आरोप प्रत्यारोपांची रंगत औरच होती. पक्ष फुटाफुटीच्या राजकारणानंतर ही चढाओढ वाढली आहे. दरम्यान मतदान प्रक्रियेत...

Read more

Lok Sabha Elections 2024 : सहाव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रियेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची सहकुटुंब उपस्थिती; 3 वाजेपर्यंत 49.20 टक्के मतदानाची नोंद

लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 58 जागांसाठी मतदान पार पडते आहे. सहाव्या टप्प्यासाठी एकूण 889 उमेदवार रिंगणात आहेत.

Read more

सावध रहा ! महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; वैजापूरमध्ये धरणं आटली, माशांचा तडफडून मृत्यू; हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

गेल्या वर्षी पावसानं चांगलीच दडी मारली होती. सुरुवातीला झालेला तुफान पाऊस पण त्यानंतर पावसानं दिलेल्या ओढीने परिणामी आता धरण अक्षरशः आटली आहेत. ही परिस्थिती आहे छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर मधील...

Read more

Crime Story : माकडांनी कॅमेरा फिरवला,लक्ष थेट महिलांचे चेंजिंग रूम, आणि प्रक्षेपण थेट महंतांच्या मोबाईलवर..! शनी मंदिर घाटावर धक्कादायक प्रकार

गाजियाबाद मधून एक मोठी घटना उघडकीस आली आहे. देवदर्शनापूर्वी अनेक ठिकाणी पवित्र नदीमध्ये स्नान केले जाते आणि त्यानंतरच दर्शनासाठी जाता येते. मिनी हरिद्वार अर्थात गाजियाबादमध्ये दर्शनासाठी एक महिला स्नान करून...

Read more

जळगावात उष्णतेची लाट : तापमानाचा पारा 47 अंश सेल्सिअसवर; 100 हून अधिक मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू

महाराष्ट्रामध्ये सध्या उष्णतेने अक्षरशः कहरच केला आहे. खरंतर देशात परिस्थिती वेगळी नाही कारण राजस्थानचं तापमान सध्या 49 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल आहे. तर जळगावमध्ये सध्या तापमान 47 अंश डिग्री सेल्सिअसवर...

Read more
Page 14 of 207 1 13 14 15 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!