क्रीडा विश्वात हे काय घडतंय ? ” मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे, पदके गंगेत फेकण्याचा विचार केला, पण..! ” बजरंग पुनियाने पंतप्रधानांना लिहिले पत्र, वाचा सविस्तर
क्रीडा क्षेत्रातून आज पुन्हा एक मोठी बातमी समोर येते आहे. काल कुस्तीपटू साक्षी मलिकने Sakshi Malik कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली. आणि आज कुस्तीपटू बजरंग पुनियाने Bajrang Punia आपला पद्मश्री पुरस्कार...
Read more











