• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 20, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

AYODHYA : तो क्षण जवळ येतो आहे ! अयोध्येत देशातील सिने तारकांसह श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी लोटला श्रीरामभक्तांचा सागर; पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्येत दाखल !

Web Team by Web Team
January 22, 2024
in Uncategorized
0
AYODHYA : तो क्षण जवळ येतो आहे ! अयोध्येत देशातील सिने तारकांसह श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी लोटला श्रीरामभक्तांचा सागर; पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्येत दाखल !
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आयोध्या : अयोध्या AYODHYA आणि संपूर्ण देशांमध्ये आज दिवाळी साजरी केली जाते आहे. आजच्या खास मुहूर्तावर विधिवत श्रीराम लल्लाच्या ShriRam मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडते आहे.

MessiVK on X: “Hindus can celebrate #RamMandirPranPrathistha in California peacefully but not in Mumbai 💔 https://t.co/7XuBAYJoN3” / X (twitter.com)

Related posts

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

May 13, 2024
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

March 28, 2024

आज सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 या दिवशी अभिजात मुहूर्तावर दुपारी 12 वाजून 29 मिनिटे आणि 8 सेकंदांनी ही पूजा सुरू होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्ताच आयोध्या मध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान या सोहळ्यासाठी देशभरातून सिने कलाकार, राजकीय नेते मंडळी यांच्यापासून ते अगदी सामान्य भक्त देखील आवर्जून उपस्थित आहेत. त्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलीवूड मधून अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित, हेमा मालिनी, रामचरण, विवेक ओबेरॉय ,रणबीर कपूर, आलिया भट ,कॅटरिना कैफ ,विकी कौशल उपस्थित आहेत.

#AmitabhBachchan #AbhishekBachchan at #AyodhaRamMandir #RamMandirPranPrathistha #JaiShreeRam pic.twitter.com/JRexpyXBEP

— My Mobile (@MyMobile_India) January 22, 2024

https://www.facebook.com/share/v/zGNYZMfLTMUQEk4p/?mibextid=qi2Omg

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

अयोध्या : श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सज्ज ; ‘या’ शुभ मुहूर्तावर सुरु होणार अभिषेक !

Next Post

रामो राजमणिः सदा विजयते ! प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विधिवत विराजमान, अलौकिक मूर्ती पाहून मन भक्तिभावाने प्रफुल्लित होईल, पहा VIDEO

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

रोहित पवारांना ईडीचा झटका : बारामती ॲग्रो लिमिटेडने खरेदी केलेला कन्नडचा साखर कारखाना जप्त

रोहित पवारांना ईडीचा झटका : बारामती ॲग्रो लिमिटेडने खरेदी केलेला कन्नडचा साखर कारखाना जप्त

1 year ago
Pune Lok Sabha Election : भाजपच 400 पारच स्वप्न स्वप्नचं राहणार; भाजपने पुणेकरांना गृहीत धरण बंद करावं; वसंत मोरेंचा भाजपवर हल्लाबोल

Pune Lok Sabha Election : भाजपच 400 पारच स्वप्न स्वप्नचं राहणार; भाजपने पुणेकरांना गृहीत धरण बंद करावं; वसंत मोरेंचा भाजपवर हल्लाबोल

1 year ago
पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण; परिसरात तुफान राडा, वाचा सविस्तर

पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण; परिसरात तुफान राडा, वाचा सविस्तर

2 years ago
Lok Sabha Results Update : देशात भाजपच्या बालेकिल्ल्यातचं सुरुंग ! मोदींची लाट ओसरली का? जनमाणसात चर्चा

Lok Sabha Results Update : देशात भाजपच्या बालेकिल्ल्यातचं सुरुंग ! मोदींची लाट ओसरली का? जनमाणसात चर्चा

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.