• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, March 12, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स; 24 जानेवारीला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

Web Team by Web Team
January 19, 2024
in मुख्य बातम्या
0
मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स; 24 जानेवारीला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामती : भारतात एकीकडे प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष सुरू दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र राजकीय उलथापालथ सुरु आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी देखील वाढत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. ईडीने रोहित पवार यांना बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणी चौकशीचं समन्स बजावलं आहे.

कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने रोहित पवार यांनी येत्या बुधवारी म्हणजेच 24 जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, असं समन्समध्ये लिहिले आहे. ईडीने 15 दिवसांपूर्वीच रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
Lord Ram’s Craze In The Fashion World : फॅशन जगतात पण प्रभू श्रीरामांची क्रेझ; साडीचं काय अगदी शर्टवर देखील श्रीरामांचे चित्र !
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Public Holidays in Maharashtra : प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Next Post

Maratha Reservation : जरांगे पाटलांचे मुंबईकडे कूच; “आपल्याच मुलांच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यांनी ठरवलं असेल…!” मनोज जरांगे पाटलांना भावना झाल्या अनावर

Next Post
Maratha Reservation : जरांगे पाटलांचे मुंबईकडे कूच; “आपल्याच मुलांच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यांनी ठरवलं असेल…!” मनोज जरांगे पाटलांना भावना झाल्या अनावर

Maratha Reservation : जरांगे पाटलांचे मुंबईकडे कूच; "आपल्याच मुलांच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यांनी ठरवलं असेल…!" मनोज जरांगे पाटलांना भावना झाल्या अनावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Digital data protection bill 2023

Data Protection Bill : डिजिटल डेटा संरक्षण कायदा म्हणजे काय?

3 years ago
MP Sujay Vikhe-Patil : ” जयंत पाटील शरद पवारांसोबत किती दिवस थांबणार ? शेवटचा डाव…! ” नेमकं काय म्हणाले खासदार सुजय विखे,वाचा सविस्तर

MP Sujay Vikhe-Patil : ” जयंत पाटील शरद पवारांसोबत किती दिवस थांबणार ? शेवटचा डाव…! ” नेमकं काय म्हणाले खासदार सुजय विखे,वाचा सविस्तर

2 years ago
Solapur Crime : बनावट सोने तारण ठेवून खोटी कागदपत्र दाखवून कॅनरा बँकेची तब्बल 86 लाखांची फसवणूक

Solapur Crime : बनावट सोने तारण ठेवून खोटी कागदपत्र दाखवून कॅनरा बँकेची तब्बल 86 लाखांची फसवणूक

2 years ago
Department of Women and Child Development : आगामी अधिवेशनात नव्या महिला धोरणाचा अंतिम मसुदा मांडण्याच्या हालचालींना वेग

Department of Women and Child Development : आगामी अधिवेशनात नव्या महिला धोरणाचा अंतिम मसुदा मांडण्याच्या हालचालींना वेग

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.