• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, March 21, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Public Holidays in Maharashtra : प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Web Team by Web Team
January 19, 2024
in मुख्य बातम्या
0
Public Holidays in Maharashtra : प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रात देखील २२ जानेवारी प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४ जानेवारी २०२४ रोजी केली होती. महाराष्ट्र सरकारद्वारे २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दिवाळी साजरी करण्याचं एक कारण म्हणजे प्रभू श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा अयोध्येस परतले होते. आज ५०० वर्षानंतर प्रभू श्रीराम पुन्हा अयोध्येत परतणार हा क्षण म्हणजेच दिवाळी आणि आपल्या राजाच्या स्वागतासाठी हि दिवाळी जल्लोषातच साजरी झाली पाहिजे. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन करताना मंत्री लोढा म्हणाले होते.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lord Ram’s Craze In The Fashion World : फॅशन जगतात पण प्रभू श्रीरामांची क्रेझ; साडीचं काय अगदी शर्टवर देखील श्रीरामांचे चित्र !

Next Post

मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स; 24 जानेवारीला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Asia Cup 2023 : आजपासून सुपर 4 फेरीच्या सामन्यांना सुरुवात ; पहिला सामना बांगलादेश VS पाकिस्तान यांच्यात रंगणार, वाचा सविस्तर

Asia Cup 2023 : आजपासून सुपर 4 फेरीच्या सामन्यांना सुरुवात ; पहिला सामना बांगलादेश VS पाकिस्तान यांच्यात रंगणार, वाचा सविस्तर

3 years ago
लोकसभेसाठीच्या जागावाटपावरून रस्सीखेच; पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघासाठी शिंदे गटाला धक्का देऊन ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे वळणार ? चर्चेला उधाण

लोकसभेसाठीच्या जागावाटपावरून रस्सीखेच; पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघासाठी शिंदे गटाला धक्का देऊन ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे वळणार ? चर्चेला उधाण

2 years ago
Madhuri Dixit करणार भाजप प्रवेश? पक्षाकडून खुलासा

Madhuri Dixit करणार भाजप प्रवेश? पक्षाकडून खुलासा

2 years ago
Prasad Dethe Suicide : ‘हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे !’ मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मनोज जरांगेंसह ‘या’ नेत्यांची नावे VIDEO

Prasad Dethe Suicide : ‘हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे !’ मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मनोज जरांगेंसह ‘या’ नेत्यांची नावे VIDEO

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.