• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Yerawada Central Jail : मकर संक्रांतीनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन

Web Team by Web Team
January 15, 2024
in महाराष्ट्र
0
Yerawada Central Jail : मकर संक्रांतीनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : मकर संक्रांत सणानिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह विभागाचे ब्रीद असून कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक असतो. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बंद्यांना कारागृहात विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.

विक्री केंद्रामार्फत बंदी निर्मित वस्तूंची विक्री करण्यात येते. विविध सणांचे औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या विविध वस्तू विक्रीसाठी वस्तू उपलब्ध असून नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024
HINGOLI CRIME : दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहिला; त्यानंतर आई, वडील आणि भावाचा खून करण्याचा कट रचला; पण नेमकी ‘ही’ चूक केली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

मकर संक्रांतीनिमित्त आयोजित विक्री मेळावा व प्रदर्शनामध्ये बंद्यांनी सागवान लाकडापासून तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तू, कपडे, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, बिस्कीट, तीळाच्या वड्या, हलव्याचे दागिने, पतंग तसेच इतर सर्व दैनंदीन वापराच्या वस्तू उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

HINGOLI CRIME : दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहिला; त्यानंतर आई, वडील आणि भावाचा खून करण्याचा कट रचला; पण नेमकी ‘ही’ चूक केली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Next Post

Davos Conference : 3 लाख 10 हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात होणार ! मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योजक, गुंतवणूकदार, विविध देशांच्या नेत्यांसमवेत चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Workplace Anxiety : नोकरीच्या ठिकाणी ताण-तणावात आहात का ? ‘हे’ उपाय नक्की करून पहा

Workplace Anxiety : नोकरीच्या ठिकाणी ताण-तणावात आहात का ? ‘हे’ उपाय नक्की करून पहा

1 year ago
ICC

ICC : वर्ल्ड चॅम्पिअन खेळाडू अडचणीत, ICC नं घातली 6 वर्षांची बंदी

2 years ago
NCP : राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर ? विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर, म्हणाले 31 जानेवारीनंतर…!

NCP : राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर ? विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर, म्हणाले 31 जानेवारीनंतर…!

1 year ago
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख 16 मार्चला होणार जाहीर, उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख 16 मार्चला होणार जाहीर, उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.