• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

Atal Setu Inauguration : आज होणार देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन LIVE

Web Team by Web Team
January 12, 2024
in मुख्य बातम्या
0
Atal Setu Inauguration : आज होणार देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन LIVE
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आज देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाच उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी MTHL शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलाच उद्घाटन करणार आहेत. आज सकाळी पंतप्रधा नरेंद्र मोदी हे हवाई दलाच्या खास विमानाने नाशिकमध्ये पोहोचले. तिथे काळाराम मंदिरात दर्शन आणि गोदावरीची जलपूजा केल्यानंतर नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. यानंतर आता मुंबईतील अटल सेतूचे पंतप्रधानांच्या हस्ते थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे.

कसा आहे शिवडी-न्हावा शेवा सागरी पूल

  • दक्षिण मुंबईतील शिवडी येथून चालू होणारा हा ब्रिज रायगड तालुक्यातील उरण येथील न्हावा शेवा गावात संपणार आहे.
  • एकूण 21.8 किलोमीटर लांबीचा हा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक आहे.
  • या ब्रिजचा 16.50 किमीचा मार्ग समुद्रात आणि 5.5 किमीचा मार्ग जमिनीवर आहे.
  • अटल सेतू हा 6 पदरी सागरी ब्रिज आहे.
  • तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या ब्रिजच आज उद्धाटन होत आहे.
  • उद्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल.
  • या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे 2 तासाच अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार आहे.

अटल सेतूवरुन या वाहनांना परवानगी नसणार !

▪️ दुचाकी, मोपेड, तीन चाकी वाहन, ऑटो, ट्रॅक्टर, बैलगाडी आणि धीम्या गतीने धावणाऱ्या वाहनांना या ब्रिजवर प्रवेश नसणार आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

अशाप्रकारे होणार हायटेक ORT टोल कलेक्शन ?

  • शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलावर टोलिंगची अत्याधुनिक पद्धत असणार आहे.
  • या ब्रिजवर ORT म्हणजे ओपन रोड टोलिंग असणार आहे.
  • अटल सेतूवर अत्याधुनिक स्कॅनर्स आणि कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ते या मार्गावरुन वेगात पळणाऱ्या वाहनांना हेरुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल कलेक्शन करतील.
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

PM NARENDRA MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वायुदलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन; आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा

Next Post

विचारेंना विचारलेच नाही ! दिघा रेल्वे स्थानक लोकार्पण कार्यक्रम पत्रिकेतून विचारेंचे नाव वगळले, विचारे आणि पोलिसांमध्ये स्थानकावरच राडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

अहमदनगरमध्ये खळबळ ! विखे पिता-पुत्र पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर? दिल्लीमध्ये गुप्तपणे घेतली मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

अहमदनगरमध्ये खळबळ ! विखे पिता-पुत्र पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर? दिल्लीमध्ये गुप्तपणे घेतली मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

1 year ago
BARAMATI : विजय शिवतारेंच मोठ वक्तव्य; तोपर्यंत सबुरीची भूमिका…

BARAMATI : विजय शिवतारेंच मोठ वक्तव्य; तोपर्यंत सबुरीची भूमिका…

1 year ago
‘BHARAT PAY’ विरोधात ‘त्या’ वक्तव्यामुळे अश्नीर ग्रोव्हरला Delhi High Court चा दणका; ठोठावला 2 लाखांचा दंड

‘BHARAT PAY’ विरोधात ‘त्या’ वक्तव्यामुळे अश्नीर ग्रोव्हरला Delhi High Court चा दणका; ठोठावला 2 लाखांचा दंड

2 years ago
लेक लाडकी योजना : राज्य सरकारचा मोठा निर्णय ! लेक लाडकी योजनेद्वारे मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये

लेक लाडकी योजना : राज्य सरकारचा मोठा निर्णय ! लेक लाडकी योजनेद्वारे मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.