• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, May 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘Quit Steering’ Movement : पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर ! राज्यात पुन्हा इंधन टंचाई होणार ?

Web Team by Web Team
January 10, 2024
in महाराष्ट्र
0
‘Quit Steering’ Movement : पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर ! राज्यात पुन्हा इंधन टंचाई होणार ?
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘स्टिअरिंग छोडो’ आंदोलन : नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल टँकर चालक संपावर गेले आहेत. आज मध्यरात्री 12 वाजेपासून टँकर चालकांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून टँकर चालकांनी ‘स्टिअरिंग छोडो’ आंदोलनाची घोषणा करत संपाची घोषणा केली आहे.

परिणामी मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार असल्याची शक्यता आहेत. तसेच राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व खांदेशचा इंधन पुरवठा ठप्प होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. या आंदोलनाची जबाबदारी घेण्यासाठी कोणेही तयार नसल्याचे देखील बोलले जात आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

गेल्या आठवड्यात ट्रक चालक आणि पेट्रोल-डिझेल टँकर चालक यांनी संप पुकारला होता. नवीन वाहन कायद्याला विरोध करत ट्रक चालक संपात सहभागी झाले होते. दरम्यान, सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा आजपासून ट्रक चालक आणि पेट्रोल-डिझेल टँकर चालक यांनी संप पुकारला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यात पुन्हा एकदा इंधन टंचाई जाणवू शकते.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Cabinet Meeting : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Next Post

Talathi Recruitment Scam Case : राधाकृष्ण विखे पाटलांच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण; रोहित पवारांचे गंभीर आरोप

Next Post
Talathi Recruitment Scam Case : राधाकृष्ण विखे पाटलांच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण; रोहित पवारांचे गंभीर आरोप

Talathi Recruitment Scam Case : राधाकृष्ण विखे पाटलांच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण; रोहित पवारांचे गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE CRIME : पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; लाडू वाटण्यावरून टोळक्यामध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड

PUNE CRIME : पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; लाडू वाटण्यावरून टोळक्यामध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड

2 years ago
पदवी अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

पदवी अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

3 years ago
Shahu maharaj Gangaram Kamble hotel

Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

3 years ago
100th Theatre Festival : भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीने 100 व्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचा प्रारंभ

100th Theatre Festival : भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीने 100 व्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचा प्रारंभ

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.