• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, February 13, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Salman Khan : सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर घुसखोरी करणारे 2 तरुण अटक; नेमकं काय आहे प्रकरण

Web Team by Web Team
January 8, 2024
in Crime, मनोरंजन
0
Salman Khan : सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर घुसखोरी करणारे 2 तरुण अटक; नेमकं काय आहे प्रकरण
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पनवेल : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर जमावाने जबरदस्तीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही तरुण वायर तोडून फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षा रक्षकाने दोघांना पकडले आहे . या दोघांनी ही आपली चुकीची नावे सुरक्षा रक्षकांना दिली आणि दोघेही स्वत:ला सलमान खानचे फॅन म्हणवू लागले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. दोघांकडे बनावट आधार कार्ड आढळून आले. या प्रकरणी पनवेल ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

दोघांकडून बनावट आधार कार्ड जप्त

अजेश कुमार ओमप्रकाश गिल असे एकाचे नाव असून दुसऱ्याचे नाव गुरसेवक सिंग तेजसिंग शीख आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दोघांचा हेतू काय होता, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

June 20, 2024

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

गेल्या काही वर्षांपासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. सलमान खानला धमक्या मिळाल्यानंतर त्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई उघडपणे सलमान खानला धमकी देत आहेत. सलमान खानला सरकारकडून वाय+ सुरक्षा देण्यात अली आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Bilkis Bano Case : सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका; 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द

Next Post

Workplace Anxiety : नोकरीच्या ठिकाणी ताण-तणावात आहात का ? ‘हे’ उपाय नक्की करून पहा

Next Post
Workplace Anxiety : नोकरीच्या ठिकाणी ताण-तणावात आहात का ? ‘हे’ उपाय नक्की करून पहा

Workplace Anxiety : नोकरीच्या ठिकाणी ताण-तणावात आहात का ? 'हे' उपाय नक्की करून पहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

मोठी बातमी : निकालाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद; नेमका विषय काय ?

मोठी बातमी : निकालाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद; नेमका विषय काय ?

2 years ago
MARATHA RESERVATION : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल; विष प्राशन करून संपवले जीवन

MARATHA RESERVATION : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल; विष प्राशन करून संपवले जीवन

2 years ago
Sushma Andhare

Sushma Andhare : १०० कोटींचा मध्यान्ह भोजन घोटाळा; सुषमा अंधारेंनी भाजपच्या ‘या’ नेत्यांवर केले आरोप

3 years ago
Rain Updates: उत्तर भारतात पावसाचं रौद्र रूप; ३४ जणांचा मृत्यू, शाळा-कॉलेजांना सुट्टी

Rain Updates: उत्तर भारतात पावसाचं रौद्र रूप; ३४ जणांचा मृत्यू, शाळा-कॉलेजांना सुट्टी

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.