• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, February 5, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

CRIME NEWS : दारुड्या बापाने मित्रांसोबत पार्टीसाठी पोटच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला विकले; आईला कळाले तेव्हा…

Web Team by Web Team
January 6, 2024
in Crime, मुख्य बातम्या
0
CRIME NEWS : दारुड्या बापाने मित्रांसोबत पार्टीसाठी पोटच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला विकले; आईला कळाले तेव्हा…
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ : यवतमाळमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारुड्या बापान मित्रासोबत पार्टीसाठी थेट आपल्या पोटच्या तीन वर्षाच्या मुलालाच विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, यवतमाळ मधील आर्णी तालुक्यातील तीन वर्षीय मुलाला जन्मदात्या बापान मित्रांसोबत दारूची पार्टी करण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नराधम बापाने तेलंगणातील निर्मल येथे या मुलाला विकल्याचे समजले. या चिमुकल्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या नराधम बापाला अटक केली आहे. श्रावण देवकर वय वर्ष 32 आणि चंद्रभान देवकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच कैलास गायकवाड आणि बाल्या गोडांबे हे दोघेजण फरार आहेत.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
CCTV VIDEO : पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील शरद मोहोळ नावाची दहशत संपली; 8 आरोपी गजाआड; जमिनीच्या वादातून जवळच्यांनीच केला घात !

आर्णी तालुक्यातील कोपरा गावातील पुष्पा देवकर या महिलेने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पा देवकर या पती पासून वेगळ्या रहात होत्या. या दांपत्याला जय नावाचा तीन वर्षाचा मुलगा आहे. तो वडिलांसोबत राहत होता. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तीन वर्षाच्या मुलाला आदिलाबाद तेलंगणा येथे विकण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून या पित्याला अटक केली आहे.

Via: Shalaka Dharmadhikari
Previous Post

Aditya-L1 Mission : भारताने अंतराळात रचला नवा इतिहास ! आदित्य-एल 1 गाठलं आपलं ध्येय

Next Post

Maharashtra Politics : ” देशात परत आलोच नसतो, अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो…! ” रोहित पवारांचा अजित पवार आणि भाजपवर हल्लाबोल

Next Post
Maharashtra Politics : ” देशात परत आलोच नसतो, अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो…! ” रोहित पवारांचा अजित पवार आणि भाजपवर हल्लाबोल

Maharashtra Politics : " देशात परत आलोच नसतो, अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो…! " रोहित पवारांचा अजित पवार आणि भाजपवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lok Sabha Elections ” लोकसभा हा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेला दाखवणार ! ” महादेव जानकरांचा भाजपला इशारा

Lok Sabha Elections ” लोकसभा हा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेला दाखवणार ! ” महादेव जानकरांचा भाजपला इशारा

2 years ago
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

2 years ago
पुण्यात हुल्लडबाजांची संख्या वाढतीये ! Reel बनवण्यासाठी असे धोकादायक स्टंट ? पुणे पोलीस कारवाई केव्हा करणार VIDEO

पुण्यात हुल्लडबाजांची संख्या वाढतीये ! Reel बनवण्यासाठी असे धोकादायक स्टंट ? पुणे पोलीस कारवाई केव्हा करणार VIDEO

2 years ago
Stress Management

Stress Management : स्ट्रेस आल्यावर काय करावं, जाणून घ्या

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.