• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, June 25, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

Pune Crime Breaking : पुण्याच्या कोथरूडमध्ये कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर झाडल्या तीन गोळ्या; उपचारादरम्यान मृत्यू !

Web Team by Web Team
January 5, 2024
in BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
Pune Crime Breaking : पुण्याच्या कोथरूडमध्ये कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर झाडल्या तीन गोळ्या; उपचारादरम्यान मृत्यू !
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : आज पुणे शहरात फिल्मी स्टाईल थरार झाला आहे. पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातीलभर कोथरूड मधील सुतारदरा परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारमध्ये मोहोळ याचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवार दिनांक पाच जानेवारीला पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरामध्ये दुपारी दीडच्या सुमारास कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर काही हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी त्यांना ३ गोळ्या लागल्या. त्यानंतर उपचारासाठी मोहोळ यास सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024
Pune Breaking : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार ; पुण्यात प्रचंड खळबळ !

पुण्याच्या भर वरदळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची सूत्रे तातडीने फिरवली, सीसीटीव्ही फुटेच्या आधारे हल्लेखोरांचा तपास केला जातो आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

DCGI चा महत्वाचा निर्णय ! रक्तपेढ्या किंवा रुग्णालयांना रक्ताची विक्री करता येणार नाही ! वाचा सविस्तर

Next Post

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ; बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ED ची छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Nagpur Accident : नागपूरमध्ये मद्यधुंद कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडलं; बालकासह एका जणाचा मृत्यू, सात गंभीर जखमी, वातावरण पुन्हा तापणार

Nagpur Accident : नागपूरमध्ये मद्यधुंद कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडलं; बालकासह एका जणाचा मृत्यू, सात गंभीर जखमी, वातावरण पुन्हा तापणार

1 year ago
CRIME NEWS : उपचाराच्या बहाण्याने 63 वर्षीय वृद्धेला घातला लाखोंचा गंडा; बनावट डॉक्टरांची टोळी अटक

CRIME NEWS : उपचाराच्या बहाण्याने 63 वर्षीय वृद्धेला घातला लाखोंचा गंडा; बनावट डॉक्टरांची टोळी अटक

2 years ago
Health Is Wealth : Pain Killer मुळे त्वरित वेदना कशा थांबतात ? पेन किलर घेणे कितपत योग्य.. चांगल्या आरोग्यासाठी ‘हि’ माहिती वाचा

Health Is Wealth : Pain Killer मुळे त्वरित वेदना कशा थांबतात ? पेन किलर घेणे कितपत योग्य.. चांगल्या आरोग्यासाठी ‘हि’ माहिती वाचा

2 years ago
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर रुग्णालयात दाखल; भर उन्हात प्रचार सुरू असताना तब्येत बिघडली

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर रुग्णालयात दाखल; भर उन्हात प्रचार सुरू असताना तब्येत बिघडली

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.