• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 4, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ

Web Team by Web Team
December 14, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापुरात भावकीच्या वादातून भयानक हत्याकांड MURDER CASE उघडकीस आले आहे. जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी पुतण्याने काकांचे शीर धडा वेगळे केले आणि दुचाकीवरून गावात ते शिर घेऊन फिरत होता. यावेळी पोलिसांनी या निर्दयी पुतण्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेवरे या गावांमध्ये शंकर जाधव हे राहत होते. शंकर जाधव यांचे पुतण्या शिवाजी जाधव यांच्याशी जमिनीच्या तुकड्यावरून वाद सुरू होते. हा वाद न्यायालयात देखील सुरू होता. दरम्यान सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शंकर जाधव हे डोळ्याचे ऑपरेशन झालं असल्याकारणाने घरात झोपले होते. तर इतर घरातील लोक हे शेतात कामासाठी गेले असताना शिवाजी जाधव, आकाश जाधव आणि आणखी दोघे भाऊ शंकर जाधव यांच्या घरात घुसले.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

यावेळी शंकर जाधव झोपलेले असताना त्यांच्यावर या चौघा जणांनी हल्ला केला आणि कुऱ्हाडीने घाव घालून त्यांचे शीर धडा वेगळे केले. त्यानंतर तिघे भाऊ पसार झाले आणि मुख्य आरोपी शिवाजी जाधव हा आपल्या काकांचे शीर घेऊन दुचाकीवरून निघाला. यावेळी धक्कादायक पद्धतीने शिवाजी जाधव हा आपल्या काकांच शिर घेऊन गावात फिरत होता.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही गोष्ट शिवाजी जाधव याला लक्षात येताच त्याने अकलूजच्या दिशेने पळ काढला. पोलीस शिवाजी जाधव याचा पाठलाग करत होते. अकलूजमध्ये शिवाजी जाधव याने थेट पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी गावाच्या जवळपासच दुसरा भाऊ आकाश जाधव याला देखील अटक केली आहे.

दरम्यान या प्रकरणातील इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत असून शिवाजी जाधव आणि आकाश जाधव या दोन आरोपींना माढा न्यायालयाने 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

GOLD RATE : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किमतींनी गाठला उचांक ! पहा आजचे दर

Next Post

Mission E-Security : महिलांनी न घाबरता Cyber Trolling ला सामोरे जाऊन प्रतिकार करावा; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Smart Super Meters : महावितरणच्या स्मार्ट सुपर मीटरमुळे तब्बल 12 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

Smart Super Meters : महावितरणच्या स्मार्ट सुपर मीटरमुळे तब्बल 12 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट

2 years ago
Baramati : ” यावेळी डिपॉझिट जप्त करू, शिवतारेंचा आवाका काय ? आम्हालाही पाहायचंय…! ” राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याचे थेट शिवतारेंना आव्हान

Baramati : ” यावेळी डिपॉझिट जप्त करू, शिवतारेंचा आवाका काय ? आम्हालाही पाहायचंय…! ” राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याचे थेट शिवतारेंना आव्हान

2 years ago
Maratha Reservation : “देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकणार नाही…! ” जरांगे पाटील यांनी दिला ‘हा’ थेट इशारा

Maratha Reservation : “देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकणार नाही…! ” जरांगे पाटील यांनी दिला ‘हा’ थेट इशारा

2 years ago
अरे बापरे ! शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये थेट धक्काबुक्की; महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ‘या’ शुल्लक कारणावरून राडा

अरे बापरे ! शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये थेट धक्काबुक्की; महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ‘या’ शुल्लक कारणावरून राडा

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.