• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, August 29, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Maharashtra Politics : “गद्दार स्वतःला हिंदुहृदय सम्राट समजून घेत आहेत, आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडलं असतं !” संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

Web Team by Web Team
November 29, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Maharashtra Politics : “गद्दार स्वतःला हिंदुहृदय सम्राट समजून घेत आहेत, आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडलं असतं !” संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी Datta Dalavi यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या विरोधात अपशब्द वापरले. थेट मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दत्त जाधव यांना राहत्या घरातून पोलिसांनी अटक Arrest केली आहे.

हे वाचलेत का ? Datta Dalvi Arrest : ” मालवणी भाषेमध्ये याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत, त्या तर मी दिल्या…!” मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

या अटकेनंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले कि, “गद्दार स्वतःला हिंदुहृदय सम्राट समजून घेत आहेत. याच्यावर तमाम हिंदूंचा जनतेचा आक्षेप आहे. गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदुहृदय सम्राट समजून घेणं हा वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरच गुन्हा दाखल व्हायला हवा, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. तसेच जर आज आनंद दिघे असते तर त्यांनी गद्दार हृदयसम्राट यांना चाबकाने फोडून काढले असते, अशी देखील घणाघाती टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर केली आहे.

कोण आहेत दत्त दळवी ?
Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Winter Session State Legislature : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

Next Post

Rahul Dravid : BCCI ची मोठी घोषणा! राहुल द्रविड पुन्हा टीम इंडियाचा हेड कोच

Next Post
Rahul Dravid

Rahul Dravid : BCCI ची मोठी घोषणा! राहुल द्रविड पुन्हा टीम इंडियाचा हेड कोच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

#PUNE : येरवडा, हवेली औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

#PUNE : येरवडा, हवेली औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

3 years ago
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न; “48 जागा निवडून आणू..!” संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न; “48 जागा निवडून आणू..!” संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

3 years ago
Maharashtra Landslide

Maharashtra Landslide : रायगडमध्ये दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू, 120 लोक अडकल्याची भीती; मुख्यमंत्री शिंदे पोहोचले घटनास्थळी

3 years ago
Vasai-Virar

Vasai-Virar : पालघर जिल्ह्यात फिरतोय सीरियल रेपिस्ट; मुलींना व पालकांना सतर्क राहण्याचा इशारा

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.