• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

Filmfare OTT Awards 2023 : विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर ! आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Web Team by Web Team
November 27, 2023
in मनोरंजन
0
Filmfare OTT Awards 2023 : विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर ! आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Filmfare OTT Awards 2023 : भारतीय प्रवाहात कथाकथनाच्या कलेचा गौरव आणि सन्मान करणारा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार रविवारी (26 नोव्हेंबर 2023) मोठ्या थाटामाटात पार पडला. या  फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्याला आलिया भट्टपासून सोनम कपूरपर्यंत सर्वच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी आलिया भट्टला (Alia Bhatt) वेब ओरिजिनल फिल्म (महिला) मध्ये डार्लिंग्जसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच राजकुमार रावला त्याच्या नेटफ्लिक्स चित्रपट मोनिका ओ मायसाठी समीक्षक श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (पुरुष) पुरस्कार मिळाला आहे. तसेच करिश्मा तन्ना आणि सोनाक्षी सिन्हा यांना अनुक्रमे स्कूप आणि दहाडसाठी समीक्षक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मालिका (महिला) पुरस्कार देण्यात आला आहे. दरम्यान विजय वर्माला दहाडसाठी पुरुष गटात समान पुरस्कार मिळाला. आपला आनंद व्यक्त करत अभिनेत्रीने अवॉर्ड नाईटचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आलिया हातात पुरस्कार घेऊन स्टेजवर दिसत आहे.

https://www.instagram.com/p/C0JHp6mLoWh/?utm_source=ig_web_copy_link

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024

स्कूपला फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार देण्यात आला, तर ट्रायल बाय फायरने समीक्षक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट मालिकेसाठी ट्रॉफी जिंकली. शर्मिला टागोर (गुलमोहर) आणि सान्या मल्होत्रा (कथाल) यांना समीक्षक श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (महिला) पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात विक्रमादित्य मोटवानी यांच्या ‘जुबली’ या वेबसीरिजला सर्वाधिक पुरस्कार म्हणजेच नऊ पुरस्कार मिळाले आहेत. तर आज आपण सविस्तर जाणून घेऊयात यंदाच्या वर्षीच्या विजेत्यांची संपूर्ण यादी…

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023 विजेत्यांची संपूर्ण यादी (Filmfare OTT Awards 2023 Winner All List)

Best Actor Male (कॉमेडी) – अभिषेक बॅनर्जी
Best Actor Female ( कॉमेडी)- मानवी गागरु

उत्कृष्ट अभिनेता : मनोज बाजपेयी (चित्रपट : सिर्फ एक बंदा काफी है)
उत्कृष्ट अभिनेत्री : आलीय भट्ट (चित्रपट : डार्लिंग्स)
Best Actor Male (सीरीज) – विजय वर्मा, दहाड
Best Actor Female   (सीरीज) – राजश्री देशपांडे, ट्रायल बाय फायर
Best Series (Critics) – ट्रायल बाय फायर
Best Series – स्कूप
Best Supporting Actor (मेल) – बरुण सोबती – कोहरा
Best Supporting Actor (फीमेल), कॉमेडी – शरनाज पटेल- TVF ट्रिपलिंग सीजन 3
Best original Story- ‘कोहरा’ – गुंजीत चोपड़ा – डिग्गी सिसोदिया
Best original Dilogues – ‘स्कूप’ साठी करण व्यास
Best original  Screenplay- ‘कोहरा’ – गुंजीत चोपड़ा – सुदीप शर्मा
Best Production Disign- ‘जुबली’ अपर्णा सूद – मुकुंद गुप्ता
Best Directror- ‘जुबली’ – विक्रमादित्य मोटवानी
Best Editing- ‘जुबली’ – आरती बजाज
Best Cinematography – ‘जुबली’ – प्रतीक शाह
Best Costume Design- ‘जुबली’ – श्रुति कपूर
Best VFX- ‘जुबली’ – अर्पण गगलानी
Best Background Design – ‘जुबली’ – अलोकनंदा दासगुप्ता
Best Original Soundtrack- ‘जुबली’ – अमित त्रिवेदी – कौशर मुनीर
Best sound Design – ‘जुबली’ कुणाल शर्मा – ध्रुव पारेख
BEst Non Fiction Original – TVF पिचर्स
Best Story- ‘सिर्फ एक बंदा ही काफी है’ – दीपक किंगरानी
Best Cinematography – ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – स्वप्निल सोनावना
Best Production Design – ‘कला’ – मीनल अग्रवाल
Best Editing- ‘डार्लिंग्स’ – नितिन बैड
Best Sound Design- ‘डार्लिंग्स’ – अनीरबन सेनगुप्ता
Best Background Music- ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – अंचीत ठक्कर
Best Actor (फीमेल), शॉर्ट फिल्म- ‘जाहान’ – मृणाल ठाकुर
Best Actor (मेल), शॉर्ट फिल्म- ‘फिर कभी’ – मानव कौल
Best Actor (मेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ – राजकुमार राव
Best Actor (फीमेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘कटहल’ – सान्या मल्होत्राबेस्ट एक्टर (फीमेल) वेब ओरिजिनल (क्रिटिक्स)- ‘गुलमोहर’ – शर्मिला टैगोर

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Department of Telecommunications’ New Rules : नवीन SIM Cards खरेदी आणि विक्रीही आता तेवढी सोपी राहणार नाही ! 1 डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदी-विक्रीचे ‘हे’ नियम लागू

Next Post

Bigg Boss 17 Update: ऑरीची एकाच दिवसात बिग बॉसच्या घरातून Exit, काय आहे कारण?

Next Post
Bigg Boss 17 Update

Bigg Boss 17 Update: ऑरीची एकाच दिवसात बिग बॉसच्या घरातून Exit, काय आहे कारण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

2 years ago
Lok Sabha Elections : भाजपची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर; या 195 उमेदवारांना मिळाली उमेदवारी

Lok Sabha Elections : भाजपची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर; या 195 उमेदवारांना मिळाली उमेदवारी

1 year ago
विधानपरिषद निवडणुक : लोकसभेनंतर लगेचच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर

विधानपरिषद निवडणुक : लोकसभेनंतर लगेचच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर

1 year ago
Madame Tussauds Museum : योगाच्या खास पोजमध्ये योगगुरु स्वामी रामदेव बाबांचा मेणाचा पुतळा मॅडम तुसाद म्युझियममध्ये उभारणार

Madame Tussauds Museum : योगाच्या खास पोजमध्ये योगगुरु स्वामी रामदेव बाबांचा मेणाचा पुतळा मॅडम तुसाद म्युझियममध्ये उभारणार

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.