• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, July 24, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

CCTV VIDEO: शाळकरी रिक्षा आणि ट्रकची जोरदार धडक, अपघातामध्ये 8 चिमुकले जखमी

Web Team by Web Team
November 22, 2023
in देश-विदेश
0
CCTV VIDEO

CCTV VIDEO

2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

CCTV School Auto Accident: आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे एक धक्कादायक अपघात घडला आहे. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा आणि ट्रकच्या अपघातामध्ये 8 चिमुकले जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. (cctv video visakhapatnam 8 children were injured school auto collided with lorry)

CCTV School Auto Accident

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलांना नेणारी रिक्षा आणि ट्रकचा हा अपघात आज म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी झाली. हा अपघात विशाखापट्टणममधील एका उड्डाणपुलाखालील चौकात झाला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या दृष्यांमध्ये ट्रक उड्डाणपुलाखालील रस्त्यावरुन ट्रक येत असतानाच दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या शाळकरी मुलांना घेऊन जात असलेल्या रिक्षाने ट्रकला धडक दिली. रिक्षा इतक्या वेगात होती की ट्रकला धडक दिल्यानंतर रिक्षामधली मुलं रस्त्यावर पडली.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

मुलांची शुद्ध हरपली’

अपघातानंतर रिक्षामधून बाहेर फेकल्या गेलेल्या काही मुलांची शुद्ध हरपल्याचंही व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत आहे. अपघातानंतर काही वेळात आजूबाजूच्या लोकांनी रस्त्यावर बेशुद्धावस्तेत पडलेल्या मुलांना उचलून त्यांना मदत केल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा – Nagpur News Today: तरुणाने धावत्या रेल्वेतून मारली उडी, अन्…

रिक्षावाल्याचीच चूक असल्याचा दावा

या व्हिडीओ खालील कमेंट्समध्ये नेमकी चूक कोणाची आहे याबद्दल चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. एकाने ‘रिक्षाचालकाचा यासाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली पाहिजे,’ असं म्हटलं आहे. रुद्र राजू नावाच्या अन्य एका व्यक्तीने, “बऱ्याच वेळानंतरही या ठिकाणी रुग्णवाहिका आली नव्हती. विशाखापट्टणमसारख्या मोठ्या शहरात अशी परिस्थिती आहे. आंध्र प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे,” असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.

Previous Post

BHUMI PEDNEKAR : अभिनेत्री भूमी पेडणेकरला डेंग्यूची लागण; चाहत्यांना सावध राहण्याचा दिला सल्ला

Next Post

Cash-For-Job Scam प्रकरणी एसआयटीकडून दोन सनदी अधिकाऱ्यांना अटक; वाचा सविस्तर प्रकरण

Next Post
Cash-For-Job Scam प्रकरणी एसआयटीकडून दोन सनदी अधिकाऱ्यांना अटक; वाचा सविस्तर प्रकरण

Cash-For-Job Scam प्रकरणी एसआयटीकडून दोन सनदी अधिकाऱ्यांना अटक; वाचा सविस्तर प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Wrestler Sakshi Malik : पत्रकार परिषदेदरम्यान साक्षी मलिक भावूक; कुस्ती सोडून देते… पण आमचा लढा सुरूच राहणार ! नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

Wrestler Sakshi Malik : पत्रकार परिषदेदरम्यान साक्षी मलिक भावूक; कुस्ती सोडून देते… पण आमचा लढा सुरूच राहणार ! नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

2 years ago
Ministry of Mumbai : भर मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न;नेमकं काय घडलं ?

Ministry of Mumbai : भर मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न;नेमकं काय घडलं ?

1 year ago
लवकरच अजितपर्व? अमोल मिटकरींचं ट्वीट व्हायरल; मुख्यमंत्री अचानक दिल्लीला

लवकरच अजितपर्व? अमोल मिटकरींचं ट्वीट व्हायरल; मुख्यमंत्री अचानक दिल्लीला

2 years ago
Important News or Cricket Fans : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी Virat Kohli अचानक मायदेशी परतला, Team India च्या अडचणींमध्ये वाढ

Important News or Cricket Fans : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी Virat Kohli अचानक मायदेशी परतला, Team India च्या अडचणींमध्ये वाढ

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.