• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home क्रीडा

Kangana on Virat Kohli : विराट कोहलीच्या ‘विराट’ कामगिरीवर कंगनाची बेधडक प्रतिक्रिया, काय म्हणाली कंगणा?

Web Team by Web Team
November 17, 2023
in क्रीडा, मनोरंजन
0
Kangana on Virat Kohli

Kangana on Virat Kohli : विराट कोहलीच्या 'विराट' कामगिरीवर कंगनाची बेधडक प्रतिकाया, काय म्हणाली कंगणा?

1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Kangana on Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. पाकिस्तानपासून न्यूझीलंडपर्यंत बऱ्याच संघांना पराभूत करत Rohit Sharma च्या नेतृत्त्वाखालील या संघानं आता World Cup 2023 मधील अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठला. नुकत्याच पार पडलेल्या Semi Final मध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला आणि दणक्यात अंतिम फेरी गाठली. (Kangana on Virat Kohli world cup 2023 bollywood actress kangana ranaut praises virat kohli post record)

IND Vs NZ सामना अनेक कारणांसाठी खास ठरला. त्यातलं एक कारण म्हणजे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी झालेली सेलिब्रिटी मंडळींची गर्दी आणि दुसरं कारण म्हणजे विराट कोहलीची विक्रमी खेळी. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विराटनं सेमीफायनलमध्येही शतकी खेळी केली. त्याची ही खेळी खऱ्या अर्थानं विक्रमी होती, कारण एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये शतकांचं अर्धशतक अर्थात 50 शतकी खेळी करत त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
Kangana on Virat Kohli

इथं विराटनं शतकांचं अर्धशतक केलं आणि तिथं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. चाहत्यांसह सर्वच स्तरातील नामवंतांनीही विराटच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. अभिनेत्री कंगना रणौतनंसुद्धा भारतीय क्रिकेट संघातील या धडाकेबाज खेळाडूचं कौतुक केलं.

… पण, कंगना काय म्हणाली?

‘किती अदभूत आहे हे! हा कोहलीनंच घातलेला एक कमाल पायंडा असेल की तो त्याचे विक्रम मोडणाऱ्यांशी कसा व्यवहार करतो. त्यानं त्या धरणीची पूजाच करायला हवी ज्यावर तो चालतो…हा एक उत्तम चरित्र असणारा आणि एक अदभूत व्यक्ती आहे’, असं कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलं.

Kangana on Virat Kohli

विरुष्काच्या जोडीचंसुद्धा केलेलं कौतुक

कंगनानं विराटचं कौतुक करण्याचीही पहिलीच वेळ नाही. कारण, यापूर्वीही तिनं त्याचं असंच कौतुक केलं होतं. पण, तिथं विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माचाही उल्लेख होता. क्रिकेट सामन्यांपूर्वी विराट आणि अनुष्कानं उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भेट देत दर्शन घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याचाच संदर्भ जोडत, ‘ही जोडी एक पॉवर कपल’ असल्याचं वक्तव्य तिनं केलं होतं.

Via: - Nisha Zore
Previous Post

PM Modi Deepfake video Viral : आता रश्मिकाच्या मागोमाग नरेंद्र मोदींचा देखील डीपफेक व्हिडीओ व्हायरल

Next Post

Tata Technologies IPO : टाटा टेक्नोलॉजी IPO मध्ये पैसे लावणं फायद्याचं की तोट्याचं?

Next Post
Tata Technologies IPO

Tata Technologies IPO : टाटा टेक्नोलॉजी IPO मध्ये पैसे लावणं फायद्याचं की तोट्याचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maratha Reservation : येवल्याचं येडपट ! ” पैसे देऊन याचीका दाखल करायला लावल्या…! ” जरांगे पाटलांची भुजबळांवर कडवी टीका

Maratha Reservation : येवल्याचं येडपट ! ” पैसे देऊन याचीका दाखल करायला लावल्या…! ” जरांगे पाटलांची भुजबळांवर कडवी टीका

1 year ago
Datta Dalvi Arrest : ” मालवणी भाषेमध्ये याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत, त्या तर मी दिल्या…!” मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Datta Dalvi Arrest : ” मालवणी भाषेमध्ये याच्यापेक्षा घाण शिव्या आहेत, त्या तर मी दिल्या…!” मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

2 years ago
VIRAL PHOTO : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता सोबत पार्टी ! नितेश राणेंनी दाखवले विधानसभेत फोटो

VIRAL PHOTO : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता सोबत पार्टी ! नितेश राणेंनी दाखवले विधानसभेत फोटो

2 years ago
BEED : विनापरवाना रॅली काढली, जेसीबीने फुले उधळली, मनोज जरांगे पाटलांवर आत्तापर्यंतचा पाचवा गुन्हा दाखल

BEED : विनापरवाना रॅली काढली, जेसीबीने फुले उधळली, मनोज जरांगे पाटलांवर आत्तापर्यंतचा पाचवा गुन्हा दाखल

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.