• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, October 27, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Cabinet Meeting : दिवाळीनंतरच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये ‘हे’ मोठे निर्णय, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेला मुदतवाढ

Web Team by Web Team
November 17, 2023
in POLITICS, महाराष्ट्र
0
Cabinet Meeting : दिवाळीनंतरच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये ‘हे’ मोठे निर्णय, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेला मुदतवाढ
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची Cabinet Meeting आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीत मराठवाड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच राज्यातीस 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येणार आहे. तर बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी करण्यात आल्या आहेत.

हे वाचलेत का ? TCS च्या 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिस; 15 दिवसात रुजू व्हा अन्यथा… कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024

कॅबिनेट बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रीकॅबिनेट बैठक घेतली. य बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री आणि आमदार उपस्थित होते. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 चा अहवाल कॅबिनेटसमोर सादर केला . त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीआधी अजित पवारांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला मुश्रीफ आणि भुजबळ उपस्थित नव्हते.

हे वाचलेत का ? Chhattisgarh Assembly Elections : मुख्यमंत्र्यांना पुतण्याकडून कडवे आव्हान, भगवा परिधान केलेल्या महंतांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात घेतली उडी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले संक्षिप्त निर्णय
मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार ( जलसंपदा विभाग)
राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
( ग्रामविकास विभाग)
आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
( उच्च व तंत्रशिक्षण)
राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण.
1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी ( नियोजन विभाग)
कॅबिनेट बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रीकॅबिनेट बैठक

Previous Post

TCS च्या 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिस; 15 दिवसात रुजू व्हा अन्यथा… कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

Next Post

Cabinet Meeting : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु; आतापर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप

Next Post
Cabinet Meeting : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु; आतापर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप

Cabinet Meeting : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु; आतापर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Big Accident : बस आणि डंपरची भीषण टक्कर; बस मधील 12 प्रवाशांचा होरपळून अंत !

Big Accident : बस आणि डंपरची भीषण टक्कर; बस मधील 12 प्रवाशांचा होरपळून अंत !

3 years ago
Maratha Reservation ” …अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील !” मनोज जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा एकदा डिवचलं, थेट दिला इशारा

Maratha Reservation ” …अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील !” मनोज जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा एकदा डिवचलं, थेट दिला इशारा

3 years ago
Russia–Ukraine War : कीव्हमध्ये रशियाचे 22 हवाई हल्ले, अनेक इमारती आणि गोदामांना आग, अनेक जण जखमी

Russia–Ukraine War : कीव्हमध्ये रशियाचे 22 हवाई हल्ले, अनेक इमारती आणि गोदामांना आग, अनेक जण जखमी

3 years ago
Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन, वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणारी महासत्ता बनविण्यासाठी…

Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन, वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणारी महासत्ता बनविण्यासाठी…

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.