• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात किती दिवस आणि कुठे बरसणार अवकाळी पाऊस ? हवामान खात्याने दिले हे स्पष्टीकरण

Web Team by Web Team
November 10, 2023
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्रात किती दिवस आणि कुठे बरसणार अवकाळी पाऊस ? हवामान खात्याने दिले हे स्पष्टीकरण
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्रात विशेषता कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी देखील लागली आहे. ऐन दिवाळीच्या काळातच पावसाची हजेरी लागली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या कोकणात खरीप हंगामातील धान पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. धान पीक काढणीच्या अवस्थेत आले आहे. काही भागात झेंडू हे फुलपीक देखील काढणीच्या अवस्थेत आले आहे. यामुळे धान आणि झेंडू पिकाला या पावसाचा मोठा फटका बसेल असे सांगितले जात आहे. तथापि, हा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरू शकतो असेही मत व्यक्त होत आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

एकंदरीत या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा होईल तर काही शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशातच आताअवकाळी पाऊस महाराष्ट्रात आणखी किती दिवस बरसेल आणि कोणत्या भागात अवकाळी पावसाची हजेरी लागेल याबाबत भारतीय हवामान खात्याने एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती दिली आहे.

कुठं बरसणार अवकाळी पाऊस ?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अर्थातच रविवार पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

यानंतर मात्र अवकाळी पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा हा अवकाळी पावसासाठी पोषक ठरत आहे. मात्र आता अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा निवळण्याच्या मार्गावर आहे.

हा पट्टा रविवार पर्यंत पूर्णपणे निवळेल आणि त्यानंतर राज्यातून अवकाळी पाऊस देखील माघारी फिरेल असे सांगितले जात आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

पुढील दोन दिवस या जिल्ह्यात बरसणार पाऊस
IMD ने सांगितल्याप्रमाणे आगामी दोन दिवस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये व गोव्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस बरसणार आहे.

तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर या दक्षिणेकडील जिल्हा तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर येथे हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. पण रविवारनंतर राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता असून रविवार नंतर राज्यातून पावसाची शक्यता कमी होईन असा अंदाज आहे. रविवारनंतर ढगाळ हवामान कमी होईल आणि मग राज्यभर हवामान कोरडे होईल असे IMD ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

तसेच पुढील काही दिवस दक्षिण महाराष्ट्रात धुके पडेल असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे. एकंदरीत रविवार नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर काहीसा कमी राहिला असा अंदाज आहे. परंतु डिसेंबरमध्ये थंडीचा जोरही वाढेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Previous Post

CHANDRAKANT PATIL : बाजीराव पेशवे पुतळ्याची चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहाणी; बाजीराव पेशव्यांचा इतिहास तरुण पीढीला प्रेरणादायी

Next Post

ईडीची मोठी कारवाई : हिरो मोटो कॉर्पचे पवन मुंजाल यांची 25 कोटींची संपत्ती जप्त

Next Post
ईडीची मोठी कारवाई : हिरो मोटो कॉर्पचे पवन मुंजाल यांची 25 कोटींची संपत्ती जप्त

ईडीची मोठी कारवाई : हिरो मोटो कॉर्पचे पवन मुंजाल यांची 25 कोटींची संपत्ती जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Girish Mahajan : ” कधी पावसात ओलं व्हायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं…! ” गिरीश महाजनांची पवार कुटुंबीयांवर खोचक टिप्पणी

Girish Mahajan : ” कधी पावसात ओलं व्हायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं…! ” गिरीश महाजनांची पवार कुटुंबीयांवर खोचक टिप्पणी

1 year ago
Murlidhar Mohol : पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा नारळ वाढवला; ‘ पुणेकर विकासाला प्राधान्य देतात त्यामुळे आमचा विजय निश्चित ‘- मुरलीधर मोहोळ

Murlidhar Mohol : पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा नारळ वाढवला; ‘ पुणेकर विकासाला प्राधान्य देतात त्यामुळे आमचा विजय निश्चित ‘- मुरलीधर मोहोळ

1 year ago
Budget 2024 : “अंतरिम नसून अंतिम अर्थसंकल्प !” विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची अर्थसंकल्पावर कडवी टीका, वाचा नेमकं काय म्हणाले

Budget 2024 : “अंतरिम नसून अंतिम अर्थसंकल्प !” विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची अर्थसंकल्पावर कडवी टीका, वाचा नेमकं काय म्हणाले

1 year ago
सिक्कीममध्ये हाय अलर्ट ! ढग फुटीमुळे तिस्ता नदीमध्ये महाप्रलय, २३ जवान बेपत्ता

सिक्कीममध्ये हाय अलर्ट ! ढग फुटीमुळे तिस्ता नदीमध्ये महाप्रलय, २३ जवान बेपत्ता

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.