• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 15, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

जबलपूरजवळ सैन्य दलाच्या गाडीला अपघात, सांगलीतील सुपुत्राचा दुर्दैवी मृत्यू

Web Team by Web Team
November 8, 2023
in Uncategorized
0
जबलपूरजवळ सैन्य दलाच्या गाडीला अपघात, सांगलीतील सुपुत्राचा दुर्दैवी मृत्यू
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जबलपूर : जबलपूरहून बंगळूरूला जाणाऱ्या सैन्य दलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून आलेल्या एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात सांगलीच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र आणि पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांचा सहकारी एक जवान गंभीर जखमी आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात झाला. पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या पोपट यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. मृत पोपट खोत यांची परिसरात गुणवत्तेची प्रशंसा होत असे. मात्र आता त्याच्या अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

Weather Forecast : मुंबईत जनजीवन विस्कळीत; वादळी वारे आणि पावसानं मेट्रोसह विमान सेवेतही अडथळे

May 13, 2024
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज

March 28, 2024

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
पोपट खोत हे 34 वर्ष वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि बहिणी असा परिवार आहे. पोपट खोत यांचं पार्थिव त्यांच्या गावी लोणारवाडी येथे आणलं जात आहे. कर्त्यव्य बजावत असताना, पोपट खोत यांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पोपट खोत यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी आणण्यात येणार आहे.

Previous Post

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कलम 144 लागू; 100 मीटर परिसरात जमावबंदी

Next Post

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत; उपमुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

Next Post
प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत; उपमुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत; उपमुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

आगामी निवडणूक वर्ष पाहता मतदार याद्या अधिक शुद्ध करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

आगामी निवडणूक वर्ष पाहता मतदार याद्या अधिक शुद्ध करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

2 years ago
वायु प्रदूषणात झालेली वाढ पाहता महाराष्ट्र सरकारने फटाक्यांसोबतच अगरबत्ती आणि कॉइलचा वापर टाळण्याचा दिला सल्ला

वायु प्रदूषणात झालेली वाढ पाहता महाराष्ट्र सरकारने फटाक्यांसोबतच अगरबत्ती आणि कॉइलचा वापर टाळण्याचा दिला सल्ला

2 years ago
CCTV VIDEO

CCTV VIDEO: शाळकरी रिक्षा आणि ट्रकची जोरदार धडक, अपघातामध्ये 8 चिमुकले जखमी

2 years ago
Porsche Car Accident : ” बापाच्या बापालाही अटक केली ! सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही. ” अजित पवारांनी सगळे आरोप फेटाळले

Porsche Car Accident : ” बापाच्या बापालाही अटक केली ! सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही. ” अजित पवारांनी सगळे आरोप फेटाळले

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.