• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 11, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

World’s Best School Award 2023 : वर्ल्ड बेस्ट स्कूल अवॉर्डमध्ये भारतातील ‘या’ पाच शाळांनी जिंकले पुरस्कार

Web Team by Web Team
June 16, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
0
Worlds Best School Awards
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : युकेमध्ये दरवर्षी वर्ल्ड बेस्ट स्कूल अवॉर्डचे आयोजन करण्यात येते. समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे योगदान आणि जगभरातील शाळांना एक मोठे व्यासपीठ मिळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यात जगातील सर्वोकृष्ट शाळांची निवड करण्यात येते. दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या ५ भारतीय शाळांना जगातल्या सर्वात मोठ्या शाळा पुरस्कारांसाठी निवडण्यात आल्या. यावर्षी जगातील सर्वश्रेष्ठ शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून १० शाळा निवडण्यात आल्या आहेत.

पुरस्काराचं बक्षिस अडीच लाख यूएस डॉलर्स

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

सर्वात अभिमानाची बाब म्हणजे तीन शाळा महाराष्ट्रातील असून भारतातील एकूण ५ शाळा वर्ल्ड बेस्ट स्कूलच्या टॉप १० मध्ये आल्या आहेत. या शाळा वेगवेगळ्या विभागांसाठी शॉर्टलिस्ट झाल्या आहेत. या पुरस्काराचं बक्षिस अडीच लाख यूएस डॉलर्स आहे. बक्षिसाची रक्कम पाच जणांमध्ये समान वाटून दिली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक शाळेला ५०,००० डॉलर मिळणार आहेत.

भारतातील या पाच शाळांनी जिंकले पुरस्कार

भारतातील शाळांमध्ये मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशन स्कूल आहे. दुसरी शाळा ही गुजरातच्या अहमदाबादची रिव्हरसाईड स्कूल आहे. हे एक इंटरनॅशनल स्कूल आहे. महाराष्ट्रातून आणखी दोन शाळा आहेत. यापैकी एक शाळा ही अहमदनगर जिल्ह्यातील आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल हे एचआयव्ही, एड्सग्रस्त आणि सेक्स वर्करांच्या कुटुंबातील मुलांना शिकवते. चौथी शाळा ही मुंबईतील आकांक्षा फाउंडेशनची शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल आहे. पाचवी शाळा दिल्लीची सरकारी शाळा नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय एफ-ब्लॉक, दिलशाद कॉलोनी आहे.

Previous Post

MPL 2023 PB Vs KT : पुणेरी बाप्पाचा शानदार विजय, ऋतुराजने ठोकलं अर्धशतक

Next Post

Shivranjani Tiwari : बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्नाची चर्चा खोटी? शिवरंजनी म्हणाली- ‘माझा लग्नाचा संकल्प…’

Next Post
Bageshwar baba- Shivranjani

Shivranjani Tiwari : बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्नाची चर्चा खोटी? शिवरंजनी म्हणाली- 'माझा लग्नाचा संकल्प...'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Cabinet Meeting : दिवाळीनंतरच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये ‘हे’ मोठे निर्णय, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेला मुदतवाढ

Cabinet Meeting : दिवाळीनंतरच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये ‘हे’ मोठे निर्णय, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेला मुदतवाढ

2 years ago
100th Theatre Festival : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास दिमाखात सुरुवात; प्रसिद्ध मराठी सिने-नाट्य कलावंतांसोबत पारंपारिक लोककलांनी सजली नाट्यदिंडी

100th Theatre Festival : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनास दिमाखात सुरुवात; प्रसिद्ध मराठी सिने-नाट्य कलावंतांसोबत पारंपारिक लोककलांनी सजली नाट्यदिंडी

2 years ago
Republic Day 2024 : पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील 1132 जवानांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राला 84 पदके जाहीर

Republic Day 2024 : पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील 1132 जवानांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राला 84 पदके जाहीर

2 years ago
पिंपरी चिंचवडमध्ये थरार ! चोरट्यांना हटकल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाच्या देखतच चोरट्यांचा गोळीबार

पिंपरी चिंचवडमध्ये थरार ! चोरट्यांना हटकल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाच्या देखतच चोरट्यांचा गोळीबार

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.