• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, March 12, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

दसरा-दिवाळीत मोठा धमाका होणार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शंभूराज देसाई यांचा मोठा गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
October 16, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
दसरा-दिवाळीत मोठा धमाका होणार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शंभूराज देसाई यांचा मोठा गौप्यस्फोट, वाचा सविस्तर
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : येत्या दसरा-दिवाळीत नेहमीच मोठे धमाके होत असतात. यावेळीही मोठा धमाका होणार आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे, असा गौप्यस्फोटही शंभूराज देसाई यांनी केला. त्यामुळे शरद पवार गटातील कोणता नेता महायुतीत येणार याची चर्चा रंगली आहे. शरद पवार गटातील एकच नेता येणार की आणखी काही नेते येणार याबाबतची गुप्तता राखण्यात आली आहे. देसाई यांनीही त्याबाबत बोलणं टाळलं. पण त्यांनी राज्यात मोठा भूकंप होणार असल्याचं जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पत्रकारांशी बोलताना संभूराज देसाई म्हणाले कि, “राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील अनेक नेत्यांची चर्चा सुरू आहे. हे नेते अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळेच कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा, असे शंभूराज देसाई यांनी म्हंटले आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

Previous Post

नवरात्र उत्सवानिमित्त रुक्मिणीमातेचे हिरे मानकांनी सजलेले रूप पाहण्यासाठी पंढरपूर भाविकांनी गजबजले PHOTO

Next Post

World Cup 2023 : टीम इंडिया पुण्यात दाखल; IND vs BAN सामना 19 ऑक्टोबरला रंगणार

Next Post
World Cup 2023 : टीम इंडिया पुण्यात दाखल; IND vs BAN सामना 19 ऑक्टोबरला रंगणार

World Cup 2023 : टीम इंडिया पुण्यात दाखल; IND vs BAN सामना 19 ऑक्टोबरला रंगणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Ashok Chavan joins BJP : … आणि अखेर आज भाजपमध्ये जातोय ! अशोक चव्हाण यांनी स्पष्ट सांगून टाकलं

Ashok Chavan joins BJP : … आणि अखेर आज भाजपमध्ये जातोय ! अशोक चव्हाण यांनी स्पष्ट सांगून टाकलं

2 years ago
#JALANA : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; सलाईन लावून उपचार सुरू

#JALANA : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; सलाईन लावून उपचार सुरू

3 years ago
धक्कादायक : आयुष्य म्हणजे व्हिडिओ गेम नव्हे ! तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्धाला विनाकारण कारने दिली धडक, VIDEO VIRAL

धक्कादायक : आयुष्य म्हणजे व्हिडिओ गेम नव्हे ! तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्धाला विनाकारण कारने दिली धडक, VIDEO VIRAL

2 years ago
छगन भुजबळांचा राज्य सरकारला घरचा आहेर; ” तो अध्यादेश नसून अध्यादेशाचा मसुदा, सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही..! ” नेमकं काय म्हणाले भुजबळ वाचा सविस्तर

छगन भुजबळांचा राज्य सरकारला घरचा आहेर; ” तो अध्यादेश नसून अध्यादेशाचा मसुदा, सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही..! ” नेमकं काय म्हणाले भुजबळ वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.