• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, March 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ACCIDENT : नवले पुलावर पुन्हा अपघात; सुदैवाने जीवित हानी नाही, ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटला

Web Team by Web Team
October 14, 2023
in महाराष्ट्र
0
ACCIDENT : नवले पुलावर पुन्हा अपघात; सुदैवाने जीवित हानी नाही, ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटला
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यात अपघातांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजेच नवले पुलावर आज पुन्हा एकदा अपघात झाला आहे. कात्रज कडून येणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक भर रस्त्यातच पलटी झाला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सिमेंट वाहून नेणारा ट्रक ब्रेक फेल झाल्यामुळे पलटी झाला. या अपघातामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला आहे. भर रस्त्यात हा ट्रक पलटी झाल्यामुळे नवले पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. तर क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024
Previous Post

MANOJ JARANGE PATIL : कोण म्हणतो मराठा एक होत न्हाय…! मनोज जरांगे पाटील यांची झंझावाती सभा LIVE

Next Post

“गोरगरिब मराठ्यानं तुला मोठं केलं, त्यांचं रक्त पिऊन तू पैसा कमावला,दोन वर्ष बेसन खाऊन आलास आत !” जरंगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

Next Post
“गोरगरिब मराठ्यानं तुला मोठं केलं, त्यांचं रक्त पिऊन तू पैसा कमावला,दोन वर्ष बेसन खाऊन आलास आत !” जरंगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

"गोरगरिब मराठ्यानं तुला मोठं केलं, त्यांचं रक्त पिऊन तू पैसा कमावला,दोन वर्ष बेसन खाऊन आलास आत !" जरंगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

RBI ला 90 वर्षे पूर्ण ! या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते 90 रुपयांचं विशेष नाणं जारी; कसं आहे हे नाणे ? वाचा सविस्तर

RBI ला 90 वर्षे पूर्ण ! या निमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते 90 रुपयांचं विशेष नाणं जारी; कसं आहे हे नाणे ? वाचा सविस्तर

2 years ago
तुमचं नाव ‘मनोज’ आहे का? मनोज नाव असलेल्या व्यक्तीला मिळणार जबरदस्त ऑफर

तुमचं नाव ‘मनोज’ आहे का? मनोज नाव असलेल्या व्यक्तीला मिळणार जबरदस्त ऑफर

2 years ago
संसदेच्या सुरक्षिततेवर प्रश्चचिन्ह? लोकसभेचे कामकाज सुरु असताना 2 अज्ञातांनी मारली थेट सभागृहात उडी; पोहोचले त्या खासदारांपर्यंत,.. आणि पुढे काय झाले पहा VIDEO

Parliament Security Breach Case : संसद भवनाच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी मास्टर माईंड ललित झासह 6 वा आरोपी अटक

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : “…म्हणजे यांना शरद पवारांचा मृत्यू हवाय ! ” जितेंद्र आव्हाडांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया

Lok Sabha Elections 2024 : “…म्हणजे यांना शरद पवारांचा मृत्यू हवाय ! ” जितेंद्र आव्हाडांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.