• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले संकेत

Web Team by Web Team
June 12, 2023
in देश-विदेश
0
petrol diesel price

petrol diesel price

19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांत फार बदललेल्या नाहीत परंतु त्या सातत्याने उच्च पातळीवर राहिल्या आहेत. मात्र येत्या काळात या किंमती कमी होण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले आहेत. (Petrol diesel price latest news) त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल किंमतीच्या बाबतीत दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती स्थिर राहिल्यास आणि तेल कंपन्यांची पुढील तिमाहीतील कामगिरी चांगली राहिल्यास इंधनाचे भाव कमी करण्याबाबत विचार केला जाईल, असे संकेत पुरी यांनी दिले आहेत.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

पेट्रोल आणि डिझेलचे दर हा मुद्दा सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारा आहे. भारतीय तेल कंपन्यांनी बऱ्याच काळापासून किमतीत बदल केला नसला तरी मुंबई सारख्या शहरात आज पेट्रोल १०६.३१ रुपये व डिझेल ९४.२७ प्रति लिटर इतक्या दराने विकले जात आहे. इंधनाचे दर वाढल्याने अनेक जिवनावश्यक गोष्टींचे दर देखील वाढले आहे. मात्र आता येत्या काळात इंधनाचे दर कमी झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल.

देशातील २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हरदीप सिंग पुरी यांच्या या विधानाला राजकीय महत्त्व आहे. महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर आदींबाबत प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला आहे. अशा स्थितीत पुरी यांच्या या विधानाकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत मानले जात आहेत.

“आता काही निश्चित सांगू शकत नाही” !
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याबाबत कोणतीही घोषणा करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. पुढे काय होते आणि काय करता येईल हे पाहावे लागेल, असं ते म्हणाले.

हरदीप सिंग पुरी पुढे बोलताना म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बाजारावर अवलंबून असतात, परंतु मोदी सरकारने एप्रिल २०२२ पासून त्यांच्या किंमती वाढू दिलेल्या नाहीत. सर्वसामान्यांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी देखील हरदीप सिंग पुरी यांनी इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांना दर कमी करण्याचे आवाहन केले होते.

Previous Post

Gadar Re – Released : ‘मैं निकला गड्डी लेके’ गाण्यावर थिएटरमध्ये पुन्हा चाहत्यांचा ठेका, ‘गदर’ री-रिलीजची कमाई किती?

Next Post

Plane Crash in Colombia : कोलंबिया विमान अपघातात 40 दिवस बेपत्ता असलेली मुलं सापडली जिवंत, वाचा सविस्तर बातमी…

Next Post
Colombia News

Plane Crash in Colombia : कोलंबिया विमान अपघातात 40 दिवस बेपत्ता असलेली मुलं सापडली जिवंत, वाचा सविस्तर बातमी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

देशातील 5 राज्यांत इंधन महागलं, त्यात महाराष्ट्राचाही समावेश

देशातील 5 राज्यांत इंधन महागलं, त्यात महाराष्ट्राचाही समावेश

2 years ago
pink eye

Eye Diseases: सावधान ! महाराष्ट्रामध्ये डोळ्यांची साथ फोफावली, कोणत्या शहरात किती रुग्ण?काय काळजी घ्याल?

3 years ago
MAHARASHTRA POLITICS : आमदार अपात्रता याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 30 ऑक्टोबरला सुनावणी

MAHARASHTRA POLITICS : आमदार अपात्रता याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 30 ऑक्टोबरला सुनावणी

2 years ago
ACCIDENT : नवले पुलावर पुन्हा अपघात; सुदैवाने जीवित हानी नाही, ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटला

ACCIDENT : नवले पुलावर पुन्हा अपघात; सुदैवाने जीवित हानी नाही, ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटला

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.