• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, March 17, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

मोठी बातमी : नागपूरमध्ये काँग्रेसच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत तुफान राडा ; पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

Web Team by Web Team
October 12, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
मोठी बातमी : नागपूरमध्ये काँग्रेसच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत तुफान राडा ; पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेसकडून पूर्व विदर्भातील जिल्हानिहाय आढावा बैठक नागपूरच्या महाकाळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत तुफान वाद उफाळून आला आहे. नरेंद्र जिचकार आणि विकास ठाकरे यांच्यात जोरदार वादावादी आणि राडा झाला. या बैठकीतच माझा घातपात करण्याचा डाव होता, असा धक्कादायक आरोप जिचकार यांनी केला. तर, विकास ठाकरे यांनी जिचकार हे मानसिक रुग्ण असून कुटुंबाने किंवा पक्षाने वैदकिय चाचणी करावी थेट उत्तर दिले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या नरेंद्र जिचकार यांनी आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरेवर गंभीर आरोप करत विकास ठाकरे यांनी आधीच पक्षाच्या बैठकीत गुंड बोलावले होते. त्यांच्याकडे हत्यार होते आणि आजच्याच बैठकीत माझा घात करण्याचा कट होता असा आरोप केला आहे. विकास ठाकरे गेले दहा वर्ष नागपूर शहर अध्यक्ष असून केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी एका पदावर एकच व्यक्तीने राहावे असे निर्देश दिल्यानंतर ही पद सोडत नाही. प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेतेही त्यांच्या जागी दुसऱ्याची नेमणूक करत नाही. आजच्या बैठकीत काँग्रेसच्या उदयपूर अधिवेशनाच्या ठरावानुसार हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला असता विकास ठाकरे यांनी माझा घातपात करण्यासाठी आधीच आणलेले गुंड मला मारायला पुढे आल्याचे जिचकार यांनी म्हंटले आहे. आता पक्षश्रेष्ठींनी विकास ठाकरे विरोधात कारवाई करावी अशी मागणी ही नरेंद्र जिचकार यांनी केली आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

तर, नरेंद्र जिचकार मानसिक रुग्ण आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी त्यांची वैद्यकीय चाचणी करावी असे मत आजच्या गोंधळानंतर नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पक्षाचे बैठकीत कोणतेही गुंड नव्हते. तर ते सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. नरेंद्र जिचकार नेहमीच पक्षाच्या बैठकांमध्ये गोंधळ घालतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष उफाळून आला. पक्षश्रेष्ठींनी नरेंद्र जिचकार यांच्या विरोधात अनुशासनात्मक कारवाई करावी अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे.

नागपूरमधील या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, माजी खासदार विलास मुत्तेमवार, इतर स्थानिक नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या समोर हा राडा झाला. आढावा बैठकीला सुरुवात नागपूर शहर काँग्रेसच्या आढावा बैठकीपासून झाली. बैठकीची सुरवात नाना पाटोले यांच्या संबोधनाने झाली. बैठकीचा उद्देश आणि पुढील निवडणुकींच्या दृष्टीने तयारीवर नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी शहर कार्यकारिणीची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचा आढावा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सूचना करत आपले मत मांडले.

मंडल कमिटी, बुथ प्रमुख (BLO) ग्राम समित्या, ब्लॉक कार्यकारिणी जिल्ह्यातील संघटनात्मक माहिती आगामी लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम बाबत कसे काम करायचे याची माहिती दिली. त्याशिवाय, तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत, लोकापर्यंत पोहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Previous Post

PUNE : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थ प्रकरणी चौकशी समिती गठित – मंत्री हसन मुश्रीफ

Next Post

MAHARASHTRA POLITICAL CRISIS : ठाकरे-शिंदेंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, आज काय घडले? वाचा सविस्तर

Next Post
MAHARASHTRA POLITICAL CRISIS : ठाकरे-शिंदेंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, आज काय घडले? वाचा सविस्तर

MAHARASHTRA POLITICAL CRISIS : ठाकरे-शिंदेंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, आज काय घडले? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

लग्नात छतावरून फुलांऐवजी कोसळले आगीचे गोळे; 100 जणांचा मृत्यू, या अग्नी तांडवाचा धक्कादायक VIDEO VIRAL

लग्नात छतावरून फुलांऐवजी कोसळले आगीचे गोळे; 100 जणांचा मृत्यू, या अग्नी तांडवाचा धक्कादायक VIDEO VIRAL

2 years ago
अरे बापरे ! शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये थेट धक्काबुक्की; महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ‘या’ शुल्लक कारणावरून राडा

अरे बापरे ! शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये थेट धक्काबुक्की; महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ‘या’ शुल्लक कारणावरून राडा

2 years ago
ADV. GUNARATNA SADAVARTE : मराठा आरक्षण आंदोनाविरोधात सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका दाखल; आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी

ADV. GUNARATNA SADAVARTE : मराठा आरक्षण आंदोनाविरोधात सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका दाखल; आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी

2 years ago
Prajwal Revanna Sexual Harassment Case : महिन्याभरानंतर SIT समोर हजर होणार प्रज्वल रेवन्ना! लैंगिक छळ प्रकरणी होणार चौकशी, वाचा सविस्तर प्रकरण

Prajwal Revanna Sexual Harassment Case : महिन्याभरानंतर SIT समोर हजर होणार प्रज्वल रेवन्ना! लैंगिक छळ प्रकरणी होणार चौकशी, वाचा सविस्तर प्रकरण

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.