• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

वाशिममध्ये शिक्षकावर जीवघेणा हल्ला; जिवंत जाळून केली हत्या; सुप्रिया सुळे यांची राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर कडाडून टिका

Web Team by Web Team
October 11, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
वाशिममध्ये शिक्षकावर जीवघेणा हल्ला; जिवंत जाळून केली हत्या; सुप्रिया सुळे यांची राज्याचे गृहमंत्री फडणवीसांवर कडाडून टिका
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाशिम : अज्ञात हल्लेखोरांनी मालेगाव शहरातील शेलु फाटा या परिसरात राहणारे दिलीप धोंडूजी सोनुने यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळून त्यांची निर्दयपणे हत्या केली आहे. या घटनेने संतापाची लाट उसळली असताना सुप्रिया सुळे यांनी देखील आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली असून त्या म्हणाल्या की फडणवीस यांचे गृह खात्याकडे दुर्लक्ष होत आहे गुन्हेगार निरडावले असून दिवसाढवळ्या गुन्हे करत आहेत वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी लक्ष घालून गुन्हेगारांना गजाआड करावे अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर मांडली आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

सोमवारी ही घटना घडली आहे मालेगाव शहरातील शेलु फाटा परिसरात राहणारे दिलीप धोंडूजी सोनुने हे बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते सोमवारी ते दुचाकीने बोरगावला जाण्यासाठी निघाले होते यावेळी मालेगाव शहरापासून चार किलोमीटर अंतरावर दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला सोनुने यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत पेटवून देण्यात आले यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

Previous Post

वाढदिवसाच्या दिवशी ‘PROJECT K’ मधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, बिग बी दिसणार पूर्णपणे वेगळ्या अवतारात, पहा TRAILER

Next Post

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच एन्काऊंटर केलं जाणार होतं… !” ‘या’ आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

Next Post
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच एन्काऊंटर केलं जाणार होतं… !” ‘या’ आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच एन्काऊंटर केलं जाणार होतं… !" 'या' आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Atal Setu Inauguration : आज होणार देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन LIVE

Atal Setu Inauguration : आज होणार देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन LIVE

1 year ago
Pune Accident Case : ससूनच्या फॉरेन्सिक विभागातून मोठी हेराफेरी; वेदांतचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात आणि तपासले तिसऱ्याचेच सॅम्पल; प्रकरण असं झालं उघड !

Pune Accident Case : ससूनच्या फॉरेन्सिक विभागातून मोठी हेराफेरी; वेदांतचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात आणि तपासले तिसऱ्याचेच सॅम्पल; प्रकरण असं झालं उघड !

1 year ago
बारामतीत हायव्होल्टेज ड्रामा : सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या बंगल्यावर, राजकीय वर्तुळात खळबळ

बारामतीत हायव्होल्टेज ड्रामा : सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या बंगल्यावर, राजकीय वर्तुळात खळबळ

1 year ago
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्या दृष्टीने धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्या दृष्टीने धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.