• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, February 6, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Fact Check

Registration of Births and Deaths Act 2023 : 1 ऑक्टोबरपासून बर्थ सर्टिफिकेट असेल तर इतर कागदपत्रांची गरज नाही, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
October 2, 2023
in Fact Check
0
Registration of Births and Deaths Act 2023 : 1 ऑक्टोबरपासून बर्थ सर्टिफिकेट असेल तर इतर कागदपत्रांची गरज नाही, वाचा सविस्तर
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुम्ही वाचलं ते अगदी बरोबर आहे. आज पासून अर्थात एक ऑक्टोबरपासून बर्थ सर्टिफिकेट हे देशभरात सिंगल डॉक्युमेंट म्हणून गणले जाणार आहे. जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल, तर बहुतेक ठिकाणी तुम्हाला इतर कागदपत्रांची आता गरज राहणार नाही. आत्तापर्यंत आधार कार्ड किंवा पासपोर्ट हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र मानले जात होते.

राष्ट्रपतींकडून जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 2023 मंजूर झाल्यानंतर बर्थ सर्टिफिकेट हा महत्त्वाचा दस्तावेज म्हणून ओळखला जाईल. बर्थ सर्टिफिकेटमुळे मुलांची जन्मतारीख, जन्म ठिकाण, लिंग आणि पालकांच्या नावांसह इतर महत्त्वाची माहिती नोंदवली जाते. त्यामुळे मुलांची ओळख निश्चित होऊन त्यांच्या पालकांची देखील माहिती मिळवता येते.

Related posts

ऐकावे तेवढे नवलचं ! Amazon वरून मागवला एक्स बॉक्स कंट्रोलर आणि मिळाला विषारी साप, व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल

June 19, 2024
अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

June 10, 2024

बाळाच्या जन्माच्या 21 दिवसाच्या आत बर्थ सर्टिफिकेटसाठी अर्ज करावा लागतो. जर पालकांनी या कालावधीत नोंदणी न केल्यास नंतर डीले रजिस्ट्रेशन प्रोविजन कायद्याच्या कलम 13 अंतर्गत नोंदणी करू शकतात. परंतु जर तुम्ही 21 दिवसानंतर आणि 30 दिवसांच्या आत अर्ज केला तर तुम्हाला 2 रुपये लेट फी भरावी लागते.

Previous Post

FACT CHECK : पॅनकार्ड तुटल्यास काय करावे, वाचा सविस्तर माहिती

Next Post

MAHARASHTRA POLITICS : पुणे लोकसभेसाठी उमेदवार ८ ऑक्टोबरला ठरणार ? काँग्रेसच्या ‘या’ दोन नेत्यांच्या नावाची चर्चा

Next Post
MAHARASHTRA POLITICS : पुणे लोकसभेसाठी उमेदवार ८ ऑक्टोबरला ठरणार ? काँग्रेसच्या ‘या’ दोन नेत्यांच्या नावाची चर्चा

MAHARASHTRA POLITICS : पुणे लोकसभेसाठी उमेदवार ८ ऑक्टोबरला ठरणार ? काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांच्या नावाची चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lok Sabha Election : अहमदनगरमध्ये पैशांचा पाऊस? निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; नेमकं काय घडलं ?

Lok Sabha Election : अहमदनगरमध्ये पैशांचा पाऊस? निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; नेमकं काय घडलं ?

2 years ago
ब्रिटन सरकारचे ठरले ! ‘या’ महिन्यात महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात परत पाठवणार..

ब्रिटन सरकारचे ठरले ! ‘या’ महिन्यात महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात परत पाठवणार..

2 years ago
sambhaji bhide

Sambhaji Bhide : महात्मा गांधींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास

3 years ago
” आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा…!” संजय राऊतांनी सुनेत्रा पवारांना असा सल्ला का दिला ? वाचा सविस्तर

” आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा…!” संजय राऊतांनी सुनेत्रा पवारांना असा सल्ला का दिला ? वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.