• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

मोठी बातमी : साताऱ्यातील पुसेसावळी गावात दंगल; 19 जणांना अटक

Web Team by Web Team
September 18, 2023
in मुख्य बातम्या
0
मोठी बातमी : साताऱ्यातील पुसेसावळी गावात दंगल; 19 जणांना अटक
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा : साताऱ्यातील पुसेसावळी या गावांमध्ये रविवारी 10 सप्टेंबर रात्री उशिरा दंगल झाल्याची घटना घडली आहे. या दंगलीमध्ये आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एका जणांचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुसेसावळी या ठिकाणी रविवारी 10 सप्टेंबर रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 19 जणांना अटक करण्यात आली असून नुरुलहसन लियाकत शिकलगार याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

तर प्रकाश माळी, संग्राम माळी, पंकज वाठारकर, श्रीकांत जोशी, समाधान करपे, अमोल कदम, अभिषेक सोलापुरे, निखिल घाडगे, गणेश देशमाने, सौरभ थोरात ,भागवत मोहिते, प्रवीण भोसले, ओंकार थोरात, प्रथमेश देशमाने, विजय जाधव, प्रमोद सूर्यवंशी, स्वप्निल मोहिते, सचिन जाधव, रणजीत येवले या 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या 19 जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Previous Post

GANESH UTSAV 2023 : नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना यंदा तृतीयपंथी नेत्या श्रीगौरी सावंत यांच्या शुभहस्ते होणार

Next Post

धक्कादायक : आयुष्य म्हणजे व्हिडिओ गेम नव्हे ! तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्धाला विनाकारण कारने दिली धडक, VIDEO VIRAL

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

शरण से मरण टल सकता है! मानहानी टाळून प्रतिमा राखा, उद्धव ठाकरे समोर शरणागती पत्करा; खासदार संजय जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला

शरण से मरण टल सकता है! मानहानी टाळून प्रतिमा राखा, उद्धव ठाकरे समोर शरणागती पत्करा; खासदार संजय जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला

2 years ago
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे ‘UMMEED’ नावाचे नवे धोरण

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे ‘UMMEED’ नावाचे नवे धोरण

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

Lok Sabha Elections 2024 : पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

1 year ago
Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.