• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

PUNE : शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची श्रद्धांजली !

Web Team by Web Team
September 15, 2023
in मुख्य बातम्या
0
PUNE : शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची श्रद्धांजली !
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यातील भवानी पेठेतील जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर हे कारगिल ते लेह मोहिमेवर जाताना प्रवासादरम्यान शहीद झाले आहे. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भवानी पेठत जाऊन दिलीप ओझरकर यांच्या स्मृतिस अभिवादन केले. तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी ओझरकर कुटुंबियांना तातडीने पाच लाखांच्या मदतीसह; मुलांच्या शैक्षणिक पालकत्वाची घोषणा केली.

शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर हे पुण्यातील भवानी पेठेतील भवानी माता मंदिर परिसरात वास्तव्यास होते. १५ एप्रिल २००४ रोजी ते भारतीय सैन्यात भरती झाले. मात्र दीड ते दोन वर्षांपूर्वीच ते सेवेतून निवृत्त झाले होते. मात्र, लहानपणापासून देशसेवेची इच्छा असलेल्या ओझरकर यांनी पुन्हा कालावधी वाढवून घेणे पसंत केले.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

त्यानुसार, त्यांना संधी मिळाल्यानंतर कारगिल ते लेह सराव मोहिमेसाठी जाताना ३ सप्टेंबर रोजी दुपारी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दिलीप ओझरकर हे शहीद झाल्याचे माहिती ओझरकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ओझरकर यांच्या भवानी पेठेतील निवासस्थानी जाऊन दिलीप ओझरकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच कुटुंबियांचे सांत्वन करुन, कुटुंबियांना तातडीने पाच लाखाची मदत करुन; दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वाची घोषणा केली.

ओझरकर यांना अभिवादन करताना नामदार पाटील म्हणाले की, दिलीप ओझरकर यांनी सैन्य दलात भरती झाल्यानंतर मिळालेला कार्यकाळात अतिशय समर्पित होऊन देशसेवा केली. लहानपणापासून देशसेवेसाठी समर्पित असलेल्यामुळे निवृत्तीनंतरही पुन्हा सैन्य दलात कार्य करणेच पसंत केले. दिलीपजींचा आदर्श आज प्रत्येक तरुणाने घेतला पाहिजे. त्यांच्यासारख्या समर्पित देशभक्ताला सर्व पुणेकरांचा सदैव अभिमान आहे.

Previous Post

चीनचे संरक्षणमंत्री दोन आठवड्यांपासून बेपत्ता ! अमेरिकेच्या राजदूतांना ‘नजरकैदे’ची भीती , वाचा काय आहे प्रकरण

Next Post

हरतालिका तीज 2023 : हरतालिका तीज पूजा का केली जाते ; वाचा आख्यायिका आणि पूजा विधी

Next Post
हरतालिका तीज 2023 : हरतालिका तीज पूजा का केली जाते ; वाचा आख्यायिका आणि पूजा विधी

हरतालिका तीज 2023 : हरतालिका तीज पूजा का केली जाते ; वाचा आख्यायिका आणि पूजा विधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ऐन दिवाळीच्या काळात मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, नवीन वेळ पहा

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ऐन दिवाळीच्या काळात मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, नवीन वेळ पहा

2 years ago
BIG NEWS : मराठा आरक्षणावर तोडगा निघणार ? जरांगेंची मनधरणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड लोणावळ्यात दाखल

मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबईतून विरोधच; आझाद मैदानावर देखील उपोषणास परवानगी फेटाळली

1 year ago
PUNE : बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू

PUNE : बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू

2 years ago
Big News : सांगलीत काँग्रेसला विशाल पाटलांचा बंड शमावण्यात अपयश; अपक्ष निवडणूक लढवणारचं !

Big News : सांगलीत काँग्रेसला विशाल पाटलांचा बंड शमावण्यात अपयश; अपक्ष निवडणूक लढवणारचं !

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.