• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 3, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

PM Modi In Pune : पुण्यात ‘गो बॅक मोदींचे नारे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच PM Modi आणि Sharad Pawar एकाच मंचावर

Web Team by Web Team
August 1, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश
0
PM modi and Sharad Pawar (PM Modi in Pune)

PM modi and Sharad Pawar (PM Modi in Pune)

3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

PM Modi In Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज पुण्यात आले आहेत. या भेटीपूर्वी काँग्रेसने त्यांचा निषेध केला. मणिपूरमधील हिंसाचाराचा काँग्रेस आणि विरोधी पक्ष निषेध करत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू आहे. दुसरीकडे पोलीस आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. हा निषेध महात्मा फुले मंडईत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज महाराष्ट्र दौऱ्यावर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने (Lokmanya Tilak National Award) सन्मानित केले आहे.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला दिला जातो

लोकमान्य टिळकांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने 1983 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो ज्यांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी काम केले आहे आणि ज्यांचे योगदान केवळ उल्लेखनीय आणि असाधारण म्हणून पाहिले जाऊ शकते. हा पुरस्कार दरवर्षी १ ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला दिला जातो.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना या पुरस्काराने सन्मानित केले. त्याचवेळी, काही MVA नेत्यांनी जाहीरपणे Sharad Pawar आणि PM Modi एकत्र येण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकत्र मंचावर येण्याच्या वेळापत्रकामुळे राज्यातील विरोधी गट एमव्हीएमध्ये चिंता वाढली आहे.

‘भारत’ आघाडीची तिसरी बैठकही महाराष्ट्रात होणार

‘भारत’ आघाडीची तिसरी बैठकही महाराष्ट्रात होणार आहे. अशा स्थितीत आगामी बैठकीवरून अनेक अंदाज बांधले जात आहेत. अखेर पीएम मोदींचा महाराष्ट्र कार्यक्रम काय आहे? ते जाणून घेऊया…पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो ट्रेनचे उद्घाटन करतील. 2016 मध्ये पंतप्रधानांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. पुणे दौऱ्यादरम्यान पंतप्रधान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) अंतर्गत वेस्ट टू एनर्जी प्लांटचे उद्घाटनही करणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत PCMC ने बांधलेली 1,280 घरेही ते लाभार्थ्यांना सुपूर्द करतील. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निमंत्रित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यांच्याशिवाय अन्य निमंत्रितांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी मेट्रो ट्रेनचे उद्घाटन करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो ट्रेनचे उद्घाटन करतील 2016 मध्ये पंतप्रधानांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. पुणे दौऱ्यादरम्यान पंतप्रधान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) अंतर्गत वेस्ट टू एनर्जी प्लांटचे उद्घाटनही करणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत PCMC ने बांधलेली 1,280 घरेही ते लाभार्थ्यांना सुपूर्द करतील. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निमंत्रित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यांच्याशिवाय अन्य निमंत्रितांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचा समावेश आहे.

Previous Post

Oppenheimer & Nehru : अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांनी पंडित नेहरूंना कोणती विनंती केली होती?

Next Post

Women Politicians: राजकारणातील ‘महिला’ आणि त्यांच्यावरून होणारं ‘राजकारण’

Next Post
Women Politicians: राजकारणातील ‘महिला’ आणि त्यांच्यावरून होणारं ‘राजकारण’

Women Politicians: राजकारणातील 'महिला' आणि त्यांच्यावरून होणारं 'राजकारण'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PM Narendra Modi : ” बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना तुम्ही मानता का ? ” पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टच सांगितलं…

PM Narendra Modi : ” बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना तुम्ही मानता का ? ” पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टच सांगितलं…

2 years ago
World Cup 2023 : टीम इंडिया पुण्यात दाखल; IND vs BAN सामना 19 ऑक्टोबरला रंगणार

World Cup 2023 : टीम इंडिया पुण्यात दाखल; IND vs BAN सामना 19 ऑक्टोबरला रंगणार

2 years ago
Digital data protection bill 2023

Data Protection Bill : डिजिटल डेटा संरक्षण कायदा म्हणजे काय?

2 years ago
Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !

Big News : सोलापुरात मतदाराचा EVM पेटवून देण्याचा प्रयत्न !

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.