• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, October 2, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Pune Crime News : पुणे जिल्ह्यात खळबळजनक प्रकार; 22 वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

Web Team by Web Team
May 31, 2024
in Crime, महाराष्ट्र
0
Pune Crime News : पुणे जिल्ह्यात खळबळजनक प्रकार; 22 वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुणे जिल्ह्यातील Pune राजगड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना Crime News समोर येते आहे. राजगड तालुक्यातील कोंडवळे गावातील ही घटना असून एका बावीस वर्षे तरुणीला थेट जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील कोंढवळे गावामध्ये पीडित तरुणी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. यावेळी एका जमिनीचा बेकायदेशीर रित्या ताबा घेण्यासाठी पंधरा-वीस लोक आले होते. यावेळी पीडित तरुणी आणि तिच कुटुंबीय या शेतजमिनीवर काम करत होते. यावेळी ही तरुणी आणि या लोकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दरम्यान बाचाबाचीचं रूपांतर या तरुणीला थेट जमिनीत गाडण्याच्या प्रयत्नापर्यंत पोहोचलं. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

दरम्यान या तरुणीने वेल्हा पोलिस स्थानकामध्ये या दहा ते पंधरा जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध 307 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

#Prakash Ambedkar : “मोदींना कांस फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन का देण्यात आलं नाही ?” प्रकाश आंबेडकरांचा खोचक सवाल

Next Post

#Maratha Reservation : मनोज जरांगे यांची मोठी घोषणा! विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून 288 जागांवर विधानसभा लढवणार;नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

अजित पवारांना मोठा धक्का : 137 पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ; पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील

अजित पवारांना मोठा धक्का : 137 पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ; पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील

3 years ago
‘Bigg Boss Season 17 ‘ ची उद्या फिनाले नाईट; कोणत्या स्पर्धकांचे आहे पारडे जड ! तुम्हाला काय वाटत ? रविवारी सलमान खान करणार  सीझनच्या विजेत्याची घोषणा

‘Bigg Boss Season 17 ‘ ची उद्या फिनाले नाईट; कोणत्या स्पर्धकांचे आहे पारडे जड ! तुम्हाला काय वाटत ? रविवारी सलमान खान करणार सीझनच्या विजेत्याची घोषणा

3 years ago
Winter Session चा शेवटचा दिवस वादळी आरोपांचा; “सर्व टेंडर सगळे सगेसोयरे यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी…!” मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

Winter Session चा शेवटचा दिवस वादळी आरोपांचा; “सर्व टेंडर सगळे सगेसोयरे यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी…!” मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

3 years ago
Lok Sabha Elections 2024 : भाजपने तिकीट नाकारलं, जगदीश मुळीक यांची सोशल मीडियावरची ‘ती’ पोस्ट पुण्यात आज चर्चेचा विषय

Lok Sabha Elections 2024 : भाजपने तिकीट नाकारलं, जगदीश मुळीक यांची सोशल मीडियावरची ‘ती’ पोस्ट पुण्यात आज चर्चेचा विषय

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.