• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, May 13, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

धक्कादायक : विवाहितेने सासरकडच्या त्रासाला कंटाळून दोन मुलींना संपवलं; त्यानंतर बिल्डिंगवरून उडी मारून केली आत्महत्या, ‘त्या’ व्हिडिओमध्ये नेमकं काय ?

Web Team by Web Team
May 8, 2024
in Crime, महाराष्ट्र
0
धक्कादायक : विवाहितेने सासरकडच्या त्रासाला कंटाळून दोन मुलींना संपवलं; त्यानंतर बिल्डिंगवरून उडी मारून केली आत्महत्या, ‘त्या’ व्हिडिओमध्ये नेमकं काय ?
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : नाशिकमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आपल्या दोन मुलींना विष देऊन त्यांची हत्या Murder केली आणि त्यानंतर बिल्डिंग वरून उडी मारून आत्महत्या Suicide केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आत्महत्या केलेली विवाहिता अश्विनी निकुंभ या महिलेने आपल्या दोन मुलींना विष पाजले आणि त्यानंतर आत्महत्या केली. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तपास केला असता अश्विनी यांनी आत्महत्या पूर्वी एक व्हिडिओ देखील शूट करून ठेवला असल्याचं निष्पन्न झाला आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

तुम्हालाही स्ट्रीट फूड खायला आवडते? मग ही बातमी वाचाच; मुंबईत शोर्मा खाल्ल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू; अनेक जणांना विषबाधा

तुम्हालाही स्ट्रीट फूड खायला आवडते? मग ही बातमी वाचाच; मुंबईत शोर्मा खाल्ल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू; अनेक जणांना विषबाधा

‘त्या’ व्हिडिओमध्ये नेमकं काय ?

या व्हिडिओमध्ये अश्विनी यांनी त्यांचे पती स्वप्नील निकम, दीर आणि नणंद यांच्या नावाने तक्रार केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ” माझ्या पोरी या माझ्या आहेत . तुझ्या नाही मी माझ्या पोरींना माझ्यासोबत घेऊन जात आहे. तुला अनेकदा समजावलं तरी तू ऐकलं नाही. माझ्या पोरींना माझ्यापासून लांब करशील असं म्हणाला. मी माझ्या पोरींना माझ्यापासून लांब होऊ देणार नाही.तू तुझ्या कुटुंबाचं करत रहा मी माझ्या कुटुंबाला घेऊन जात आहे. आता तू काहीच करू शकणार नाही. ” असं अश्विनी यांनी व्हिडिओ मध्ये म्हंटल आहे.

दरम्यान परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली होती. या संदर्भात आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

तुम्हालाही स्ट्रीट फूड खायला आवडते? मग ही बातमी वाचाच; मुंबईत शोर्मा खाल्ल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू; अनेक जणांना विषबाधा

Next Post

मोठी बातमी : राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात शिरूर तालुक्यात गावठी दारुसह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE : ” पुण्यात एवढे ड्रग्स सापडले, त्याला गृहमंत्री जबाबदार…!” अमित ठाकरेंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल

PUNE : ” पुण्यात एवढे ड्रग्स सापडले, त्याला गृहमंत्री जबाबदार…!” अमित ठाकरेंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल

2 years ago
‘CORONA’ परत येतोय ! नकोना ? मग कोरोना आणि साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘हा’ काढा रोज एकदा घ्या

‘CORONA’ परत येतोय ! नकोना ? मग कोरोना आणि साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘हा’ काढा रोज एकदा घ्या

2 years ago
Home Minister Devendra Fadnavis : गृहमंत्री विधानसभेत कडाडले; ” छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि कोणाची आयमाय काढता ? षडयंत्र बाहेर आणू…!”

Home Minister Devendra Fadnavis : गृहमंत्री विधानसभेत कडाडले; ” छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि कोणाची आयमाय काढता ? षडयंत्र बाहेर आणू…!”

2 years ago
PUNE CRIME : पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; लाडू वाटण्यावरून टोळक्यामध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड

PUNE CRIME : पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; लाडू वाटण्यावरून टोळक्यामध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.