• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 28, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

महायुतीचे आज महत्त्वाचे 3 निर्णय : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघावर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब! उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के झाले भावुक, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
May 1, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
महायुतीचे आज महत्त्वाचे 3 निर्णय : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघावर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब! उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के झाले भावुक, वाचा सविस्तर
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. एकीकडे उष्णतेची लाट वाढते तर दुसरीकडे राजकारणात देखील निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. महायुतीने आज महत्त्वाचे तीन निर्णय घेतले आहेत. यामध्ये कल्याण ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

आज सकाळीच महाराष्ट्र दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांच्या नावाच्या घोषणेबाबत संकेत दिले होते. त्यानुसार नाशिकमधून हेमंत गोडसे कल्याण लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के या तीन नावांवर आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

Lok Sabha Elections 2024 : … आणि अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटला ! महायुतीकडून ‘या’ उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब

Lok Sabha Elections 2024 : … आणि अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटला ! महायुतीकडून ‘या’ उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब

खरंतर ही तीनही नाव अपेक्षितच होती. परंतु महायुतीतून जागावाटप आणि उमेदवारी नेमकी कोणाला दिली जावी यावरून बरेच दिवस झाले तिढा सुटता सुटत नव्हता. दरम्यान आज या तिघा जणांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर हेमंत गोडसे आणि नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

काय म्हणाले ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के

आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नरेश म्हस्के म्हणाले की, ” एका कार्यकर्त्याला ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा लढण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आली आहे. हे फक्त शिवसेनेतच होऊ शकत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला समाजामध्ये काम करण्याची प्रेरणा या माध्यमातून नक्कीच मिळेल. एका कार्यकर्त्याचा विजय किंवा ही संधीच दिली आहे. या संधीचं सोनं करण्याची संधीच शिवसेनेकडून देण्यात आली आहे. आणि विजयाकडे वाटचाल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ” असं यावेळी माध्यमांशी बोलताना नरेश मस्के म्हणाले आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Election 2024 : “..आता सभा घेऊन कोणाचं पोर खेळवणार? ” शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज ठाकरेंना डिवचलं

Next Post

Ramdas Athavale : ” नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा.. कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा… ! ” रामदास आठवलेंची कविता

Next Post
Ramdas Athavale : ” नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा.. कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा… ! ” रामदास आठवलेंची कविता

Ramdas Athavale : " नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा.. कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा… ! " रामदास आठवलेंची कविता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

3 years ago
Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Cabinet Meeting : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

3 years ago
PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

PUNE METRO : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – मंत्री चंद्रकांत पाटील

3 years ago
Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

Transport Union Strike : स्कूलबस चालकांनी संपात सहभाग घेतला तर… शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खडसावून सांगितले

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.