• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, February 7, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Chandrapur Sabha : ” जिथे सत्ता मिळेल तिथे मलाई खाऊ अशी काँग्रेसची भूमिका !” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल VIDEO

Web Team by Web Team
April 8, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Chandrapur Sabha : ” जिथे सत्ता मिळेल तिथे मलाई खाऊ अशी काँग्रेसची भूमिका !” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल VIDEO
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर : चंद्रपूरचे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गंटीवार यांच्या प्रचाराचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला आहे. आज मुनगंटीवारांच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे चंद्रपुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित चंद्रपूरकरांना संबोधित करताना चंद्रपूरचे भरभरून कौतुक केले आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, चंद्रपूर मधून एवढं प्रेम मिळणं माझ्यासाठी विशेष आहे. याच चंद्रपुरातून राम मंदिरासाठी काष्ट पाठवण्यात आलं. नव्या संसदीय भवनमध्येही चंद्रपूरचे काष्ट लावले आहे. त्यामुळे चंद्रपूरची ख्याती संपूर्ण देशात आहे. असं चंद्रपूरच कौतुक सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि उपस्थित चंद्रपूरकरांची मने जिंकली. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

https://www.facebook.com/share/v/oYHWMHXcqdz8jURP/?mibextid=qi2Omg

यावेळी काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ” एकीकडे भाजप आणि एनडीए आहे देशासाठी ठोस मोठे निर्णय घेण्याचे काम आम्ही करतो दुसरीकडे काँग्रेस आहे जिथे सत्ता मिळेल तिथे मलाई खाऊ अशी त्यांची भूमिका आहे.” असा थेट हल्लाबोल नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच ‘ एक स्थिर सरकार किती गरजेचं आहे हे महाराष्ट्र शिवाय कुणाला माहिती आहे. इंडी अलायन्सची जोपर्यंत देशात सत्ता होती तोपर्यंत त्यांनी महाराष्ट्राची उपेक्षा केली. जनादेश नाकारत राज्याच्या सत्तेत पोहोचले. तेव्हा त्यांनी स्वतःचा आणि परिवाराचा विकास केला. कोणाचे कंत्राट कोणाला मिळणार कोणाच्या खात्यात किती येणार यामध्ये महाराष्ट्राचे भविष्य खराब केले. कुठलाही प्रकल्प असो कमिशन द्या नाहीतर कामाला ब्रेक लावा. हे सुरू होतं त्यांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. सिंचन प्रकल्प बंद केला. विदर्भ विकासासाठी मी समृद्धी महामार्ग लोकार्पण केलं. त्याचाही काँग्रेसने विरोध केला होता. असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी ठाकरेंबाबतची नाराजी स्पष्टच बोलून दाखवली

Next Post

” अमित शहांना राज्यात पाय ठेवू देऊ नका असं म्हणणारे राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतात? भाजपने कुठली फाईल दाखवली? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

Next Post
” अमित शहांना राज्यात पाय ठेवू देऊ नका असं म्हणणारे राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतात? भाजपने कुठली फाईल दाखवली? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

" अमित शहांना राज्यात पाय ठेवू देऊ नका असं म्हणणारे राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतात? भाजपने कुठली फाईल दाखवली? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Viral Video

Viral Video: सहा महिन्याच्या चिमुकलीनं स्वामी समर्थ कसे बसतात दाखवलं; पाहा व्हिडिओ

2 years ago
ब्रिटन सरकारचे ठरले ! ‘या’ महिन्यात महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात परत पाठवणार..

ब्रिटन सरकारचे ठरले ! ‘या’ महिन्यात महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात परत पाठवणार..

2 years ago
Maldives President Mohamed Muizju : 15 मार्चपर्यंत सैन्य मागे घ्या अन्यथा…! मालदीव राष्ट्राध्यक्षांचा भारत सरकारला इशारा

Maldives President Mohamed Muizju : 15 मार्चपर्यंत सैन्य मागे घ्या अन्यथा…! मालदीव राष्ट्राध्यक्षांचा भारत सरकारला इशारा

2 years ago
CRIME NEWS : उपचाराच्या बहाण्याने 63 वर्षीय वृद्धेला घातला लाखोंचा गंडा; बनावट डॉक्टरांची टोळी अटक

CRIME NEWS : उपचाराच्या बहाण्याने 63 वर्षीय वृद्धेला घातला लाखोंचा गंडा; बनावट डॉक्टरांची टोळी अटक

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.