• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, April 26, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

काँग्रेसचा जाहीरनामा ! 30 लाख नोकऱ्या, 450 रुपयांना गॅस सिलेंडर, काँग्रेस करणार महागाईपासून सुटका.. आणि बरच काही, वाचा ठळक मुद्दे

Web Team by Web Team
April 5, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
काँग्रेसचा जाहीरनामा ! 30 लाख नोकऱ्या, 450 रुपयांना गॅस सिलेंडर, काँग्रेस करणार महागाईपासून सुटका.. आणि बरच काही, वाचा ठळक मुद्दे
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कडून जाहीरनामा Congress Manifesto प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने देशाच्या प्रमुख गरजांवर बोट ठेवले आहे यात शंका नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.

काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, आरक्षण,जीएसटी अशा प्रमुख मुद्द्यांवर देशाला विकासाचे-बदलांचे आश्वासन दिले आहे. या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे…

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
  • बेरोजगारांना उपलब्ध होणार 30 लाख नोकऱ्या
  • युवा केंद्र नियोजनाच्या माध्यमातून पहिल्या पक्क्या नोकरीच वचन आणि युवा स्टार्ट फंड रुपये पाच हजार कोटी
  • बेरोजगार भत्ता सारख्या योजनांमध्ये थेट खात्यात पैसे
  • शैक्षणिक कर्जावर व्याजदर सवलत मिळणार
  • अग्निवीर योजना बंद करून जुनी भरती योजना सुरू करणार
  • पेपर फुटीवर नियम बनवून कठोर शिक्षा दिली जाणार
  • गृहलक्ष्मी योजनेपेक्षा अधिक पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होणार
  • 450 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार
  • बस प्रवासात सवलत
  • शेतकऱ्यांना एमएसपी हमी देणार
  • शेतकऱ्यांच्या उपकरणांवरून जीएसटी पूर्णतः संपवण्याचे किंवा कमी करण्याचे आश्वासन
  • पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार
  • जात जनगणना आणि त्याच्या संख्येवर आरक्षण मिळणार आरक्षणावरील 50% मर्यादा हटवणार
  • न्याय योजनेच्या धरतीवर गरीब मजुरांसाठी आकर्षक योजना आणणार
  • पुरेसा अंदाजपत्रक देऊन मनरेगाची पुन्हा अंमलबजावणी करणार
  • रेल्वे भाड्यामध्ये घट करणार, तसेच रेल्वेचे खाजगीकरण होऊ देणार नाही
  • लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज देणार काही प्रमाणात माफ करून परवडणाऱ्या दरात कर्ज देण्याचे देखील आश्वासन
  • केंद्र सरकारच्या नव्या नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
  • नोकरी करणाऱ्या महिलांसाठी डबल हॉस्टेल

काँग्रेसच्या वतीने आठ कोटी हमी कार्ड वितरित करण्यासाठी 3 एप्रिल पासून घरोघरी जाऊन हमी अभियान सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली तसेच राहुल गांधी यांनी वायनाड येथून या मोहिमेची सुरुवात केली आहे. दरम्यान देशातील महागाई पासून नागरिकांची सुटका करण्यासाठी पावले उचलली जातील असं आश्वासन या जाहीरनामाच्या माध्यमातून काँग्रेसने दिले आहे.

Previous Post

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती बाबत पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांचा अहवाल आज न्यायालयात सादर होण्याची शक्यता

Next Post

Arun Gawli : कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार ? नागपूर खंडपीठाचे आदेश, नागपूर जेल प्रशासनाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा होणार…

Next Post
Arun Gawli : कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार ? नागपूर खंडपीठाचे आदेश, नागपूर जेल प्रशासनाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा होणार…

Arun Gawli : कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार ? नागपूर खंडपीठाचे आदेश, नागपूर जेल प्रशासनाच्या निर्णयानंतर मार्ग मोकळा होणार…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Vasant More : कात्रज ‘तात्यां’चा नाही ‘मनसे’चा बालेकिल्ला ! पुण्यात लोकसभेसाठी जोरदार बॅनरबाजी

Vasant More : कात्रज ‘तात्यां’चा नाही ‘मनसे’चा बालेकिल्ला ! पुण्यात लोकसभेसाठी जोरदार बॅनरबाजी

2 years ago
Actor Ravindra Berde Passes Away : मराठी चित्रपट सृष्टीतील तारा निखळला; विनोदी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन

Actor Ravindra Berde Passes Away : मराठी चित्रपट सृष्टीतील तारा निखळला; विनोदी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन

2 years ago
Maharashtra Politics : CM Eknath Shinde यांच्या गोटात गडबड; ‘आमची काम होत नाहीत…!’ आमदारांची ‘त्या’ मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Maharashtra Politics : CM Eknath Shinde यांच्या गोटात गडबड; ‘आमची काम होत नाहीत…!’ आमदारांची ‘त्या’ मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

2 years ago
PUNE : शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची श्रद्धांजली !

PUNE : शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची श्रद्धांजली !

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.